डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार यांना बोलावण्यात यावे, असा ठराव कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी (दि.२८) झालेल्या बैठकीत मांडला. ...
खान्देशातील जिल्ह्याचे प्रमुख शहर असलेल्या धुळ्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय धुळवड सुरु आहे. ९ डिसेंबरला मतदान असल्याने तोवर हा शिमगा चालेल. ...
लोकसभेची सेमीफायनल मानल्या गेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 11 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या निकालांपूर्वी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला धक्का देणारा सर्वे समोर आला आहे. ...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माजी खासदार श्रीमती.निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी पक्षांच्या सदस्यत्वाचा व विविध पदांचा राजीनामा दिला. यासह त्यांचे चिरंजीव श्री.धैर्यशील माने यांनी ...
मुक्ताईनगर, जि.जळगाव : बºहाणपूर-अंकलेश्वर व अन्य रस्त्यांच्या कामाच्या निविदा तत्काळ काढून त्या मार्गी लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २७ नोव्हेंबर रोजी ... ...