लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम पाच राज्यांमधील निवडणुकांसोबतच शेंदुर्णी आणि धुळ्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये होत आहे. या निकालातून राजकीय दिशा आणि हवा निश्चित होणार असल्याने या निवडणुकांना महत्त्व आहे. ...
मुंढे यांच्यामुळे नाशिक महापालिकेला आर्थिक शिस्त लागू पाहात होती. ती कायम राखत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करायचे तर ते सहज-सोपे नाही. एकाचवेळी उत्पन्नाचे भान ठेवून साऱ्यांची मर्जी सांभाळणे शक्य नसते. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासाठी तेच कस ...
जलेश्वर तलाब परिसरातील तलाब कट्टा भागात १९५ अतिक्रमीत घरांना हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी बजावल्यानंतर या नागरिकांनी पालिका गाठत आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याकडे गा-हाणे मांडले. त्यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत पं ...
चार राज्यांमधील विधानसभांचे निकाल नक्कीच काँग्रेसच्या बाजूने लागणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या हिटलरशाही व एकाधिकारशाहीमुळे दु:खी असलेले अनेक नेते व कार्यकर्ते भाजपमधून बाहेर पडतील. एक मोठी फूट भाजपमध्ये पडलेली असेल, असे भाकीत आज येथे काँग्रेसच ...
आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ...
शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दी निमित्त एल्गार परिषदेत गुजरातचे आमदार वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगाव भीमाची दंगल घडल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. ...