स्व.अनिलदादा देशमुख यांना तालुक्याच्या विकासाची चौफेर अशी दूरदृष्टी होती. तळागाळातील, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांचाच वारसा त्यांचे पुत्र राजीव देशमुख यांनी जोपासला आहे. ...
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गोरगरीब शेतकºयांच्या जिवनातील अंध:कार दूर करण्याचा प्रयत्न् दि.शं. पाटील यांनी केला. अमित पाटील यांनी हाच प्रयत्न पुढे नेऊन आपली स्वतंत्र मुद्रा समाज मनावर ठसविण्यात यश संपादन केले. ...
कष्ट,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्याच बळावर सायकलीवर भाजी विकणारा भाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांनी केलेला प्रवास खरोखर विस्मयकारक आहे! ...
आमदार एकनाथराव खडसे यांनी ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिलेत. त्यांनी आपला राजकीय वारस जाहीर केला नसला तरी सून खासदार रक्षा खडसे व मुलगी रोहिणी खडसे खेवलकर हे त्यांचा वसा यशस्वीपणे चालवित आहे. ...
‘राफेल विमान खरेदीत सातत्याने किंमत लपविण्याचा प्रयत्न होत आहे. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून घटनात्मक व कायद्याने निर्मित संस्थांवर घाला घातला जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने नुकताच चुकीच्या माहितीवर आधारित निकाल दिला. आता विश्वास तरी कुणावर ...