‘मनसे’च्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांची पाठराखण करणारा नाशिकचा राजगड मध्यंतरी भाजपाच्या हाती लागला असला तरी, तो आता पुन्हा सावरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ते करताना ग्रामीण भागातील शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष पुरवणा-या व या नव्या वर्गात ...
आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र अजून जागा निश्चिती झाले नसल्याचे सांगितले आहे. ...
आगामी निवडणूकीत मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षांकडे कोण आहे या प्रश्नावर त्यांनी देशाचा इतिहास मांडून यापूर्वी तरी विरोधी पक्षांकडे पर्याय कधी होता असा प्रश्न केला. निवडणूका विरोधी पक्ष जिंकत नाही तर सरकार हारते याकडे लक्ष वेधत त्यांनी पंडित नेहेर ...
‘आमची युती होणारच’ हे शहा या भाजपाच्या पराभूत सेनापतीचे म्हणणे आणि ‘त्यांच्या आशावादाला आमच्या शुभेच्छा आहेत’ असे सेनेने त्यांना हिणवणे ही उपेक्षेची परिणती आहे. ...
भाजपसोबत एनडीएमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांची नाराजी हळूहळू उघड होऊ लागली आहे. आता रामदास आठवले यांच्या विदर्भातील कार्यकर्त्यांमध्येही भाजपासोबतच्या युतीबाबत प्रचंड नाराजी आहे. २०१२ पासून भाजपासोबत रिपाइं (आ)ची युती आहे. परंतु या युतीत रिपाइंला का ...