लोकसभेची जागा पुन्हा निवडुन आणण्यासाठी बुथ संघटन मजबुत असणे आवश्यक असून, सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथ समित्यांची स्थापना करावी, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संपतकुमार यांनी केले. ...
वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकरी हितास्तव ‘स्वाभिमानी’ वेळप्रसंगी स्वबळावर लढणार, असे घणाघाती प्रतिपादन ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे रविवार, २३ डिसेंबरला केले. ...
‘मनसे’च्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांची पाठराखण करणारा नाशिकचा राजगड मध्यंतरी भाजपाच्या हाती लागला असला तरी, तो आता पुन्हा सावरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ते करताना ग्रामीण भागातील शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष पुरवणा-या व या नव्या वर्गात ...
आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र अजून जागा निश्चिती झाले नसल्याचे सांगितले आहे. ...