लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

मतदार यादीतून नाव गायब : श्वेता पाटील-पिंपळे यांचा राजीनामा - Marathi News | Name disappeared from voters list: Shweta Patil-Pimpale resigns | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मतदार यादीतून नाव गायब : श्वेता पाटील-पिंपळे यांचा राजीनामा

पालघर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ.श्वेता पाटील-पिंपळे यांनी आपले नाव मतदार यादीतून नाव वगळण्याच्या कट हितशत्रूंनी रचल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाº्यांकडे आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. ...

कोल्हापूर : ध्येय पक्के; बदल अशक्य : सतेज यांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Kolhapur: Goal of the goal; Impossible to change: Statement by Satjeet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ध्येय पक्के; बदल अशक्य : सतेज यांचे सूचक वक्तव्य

लोकसभा निवडणूक होईपर्यंत आपण कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही; पण माझे ध्येय पक्के आहे, कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या मार्गात बदल होणार नाही. असे सूचक वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केले. ...

विकासाची आश्वासने, विरोधकांवर टीका - Marathi News | Promises of development, criticism of opponents | Latest beed News at Lokmat.com

बीड :विकासाची आश्वासने, विरोधकांवर टीका

आ. सुरेश धस हे राजकारणातील ‘माऊली’ असल्याचे संबोधन देत आता ते तीन जिल्ह्यांत राजकीय कीर्तन करतात. राजकारणात काम करणारे ते भूतच आहे, अशा शब्दात बीडचे राष्टÑवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी धसांची प्रशंसा करून आपल्या राजकीय मैत्र ...

आर. आर. पाटील यांचा राजकीय वारसा रोहितकडे-आव्हान बालेकिल्ला राखण्याचे - Marathi News | R. R. Keeping Patil's political heritage Rohit-Challenge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आर. आर. पाटील यांचा राजकीय वारसा रोहितकडे-आव्हान बालेकिल्ला राखण्याचे

दत्ता पाटील। तासगाव : राष्टÑवादीचा तासगाव- कवठेमहांकाळ तालुक्याचा वारसदार निश्चित झाला आहे. आबाप्रेमींच्या पोटातील नाव राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ... ...

रत्नागिरी : प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात लढेन : प्रसाद लाड  - Marathi News | Ratnagiri: On the occasion Uday Samant lied against: Prasad Lad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात लढेन : प्रसाद लाड 

युती नाही झाली तर प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी विधानसभा निवडणूकही आपण लढवू, असे भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. ...

रत्नागिरी : काँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदम - Marathi News | Congress wants to strengthen hands again: Ramesh step | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : काँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदम

राज्य पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र जिल्हास्तरावर निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. पक्षाचे चिन्ह पुन्हा घराघरात पोहचवून काँग्रेसचा हात बळकट करायचा आहे असे मत का ...

Solapur Political ; आता सुशीलकुमार शिंदेही संजयमामांच्या मळ्यावर - Marathi News | Solapur Political Now, Sushilkumar Shinde, on Sanjayamam's manger | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Political ; आता सुशीलकुमार शिंदेही संजयमामांच्या मळ्यावर

करमाळा : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे टेंभुर्णीजवळील नगोर्ली फार्महाऊस राजकीय पिकनिक पॉइंट बनले असून, महिना-दीड महिन्यात ... ...

पंढरीत ‘जय श्रीराम’चा नारा! महासभेतून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | 'Jai Shriram' slogan in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत ‘जय श्रीराम’चा नारा! महासभेतून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

आषाढी वारी असो वा कार्तिक पंढरपुरात ‘विठुनामाचा गजर’ ऐकायला येतो़ मात्र शिवसेनेच्या महासभेच्या निमित्ताने ‘जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम’ ‘आला आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा सोमवारी ऐकायला मिळाल्या. ...