येत्या १ जानेवारीपासून महाराष्टÑात युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगाव जातील. तेथील शेतकरी व युवकांच्या गाठीभेटी घेतील. त्यांची नोंदणी करून घेतील, अशी माहिती आज येथे प्रदेश यु ...
आरएसएसप्रणीत भाजपचे मनुवादी सरकार देशात पुन्हा नको हीच आमची स्पष्ट भूमिका असून, आम्ही काँग्रेससोबत असल्याचे आज येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी जाहीर केले. ...
राफेल या घोटाळ्याची चौकशी झाल्यास भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची नार्को टेस्टही करावी लागेल, असे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी ठाण्यात व्यक्त केले. ...
राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी अशी मागणी पुण्यात काँग्रेसतर्फे करण्यात आली. ...
नाशिक मर्चन्ट बॅँकेच्या निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर झाल्यामुळे या निवडणुकीला सहकार क्षेत्रात मोठे महत्व प्राप्त झाले होते. बॅँकेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक क्षेत्रावर पकड मजबुत करण्याबरोबरच त्याचा राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचे मोठे माध्यम म्हणू ...
काँग्रेस-राष्ट्रवादीने अवघ्या तीन जागांवर घटकपक्षांची बोळवण केल्यानंतर महाआघाडीतील धुसफुस वाढली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर आता आमदार कपिल पाटील यांनी महाआघाडीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...
उद्धव ठाकरे यांचा पक्ष सत्तेत भाजपासोबत आहे. तरीही ठाकरे यांनी मोदींना उद्देशून ‘पहारेकरीच चोर आहेत’ असे म्हटले असेल, तर ती बाब राष्ट्रीय लोकशाही आघाडीची प्रकृती बिघडली असल्याचे सांगणारी आहे. ...
पालघर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ.श्वेता पाटील-पिंपळे यांनी आपले नाव मतदार यादीतून नाव वगळण्याच्या कट हितशत्रूंनी रचल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाº्यांकडे आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. ...