पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी मी संजयकाका पाटील यांच्याबाबत दिलेले संकेत खरे ठरत आहेत. उंटाला तंबूत घेऊ नका असे बजावले होते, आता उंटाने भाजपचा तंबू उचलल्याची प्रचिती भाजप नेत्यांना आली आहे, असे प्रतिपादन शनिवारी माजी आमदार संभाजी पवार यांनी प ...
अकोला: लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असतानाच दुसरीकडे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्ह्यात भाजपाची घोडदौड थांबवण्याच्या उद्देशातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व शिवसेनेकडून मराठा ...
पाच वर्षांपूर्वी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये अस्तित्व राखून असलेल्या अनेक छोट्या पक्षांची जणू रीघ लागली होती. आज चित्र पूर्णपणे पालटले आहे. रालोआतील घटक पक्ष एकामागोमाग एक भाजपाची साथ स ...
मल्लेवाडी (ता. मिरज) येथे शुक्रवारी मध्यरात्री शेतात राहणाऱ्या बाळासाहेब पाटील यांच्या घरावर दरोडा पडला. चोरट्यांनी महावीर पाटील यांच्यावर चाकूहल्ला करून महिलांच्या गळ्यातील तीन तोळे दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार वर्षात दहावेळा वीज बिलातील चूक मान्य करुन शेतकऱ्यांना सवलतीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात एकाही घोषणेची त्यांनी अंमलबजावणी केली नसल्यामुळे त्यांच्या फसव्या घोषणेला शेतकरी कंटाळ ...