लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आले आहे. ‘युती’ची अनिश्चितताही दिवसेंदिवस वाढत असून, ‘पटक देंगे’च्या भाषेमुळे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पण समोरच्यांना पटकायचे तर तसा उमेदवार व प्राथमिक तयारीही हवी. स्थानिक पातळीवर भाजपात ती दिसत नाही. अन्यपक्षीय स ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा केवळ तिघांचा म्हणजेच राणे कुटुंबीयांचा पक्ष आहे. त्यामध्ये कुणी कार्यकर्तेच नाहीत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला. ...
देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशमधील महाआघाडीमधून काँग्रेसला बाहेर ठेवण्याच्या सपा बसपाच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या चाचपणीत आपल्याही नावाची चर्चा व्हावी, अशी भाबडी आशा बाळगणारा अन् अर्धे आयुष्य पक्षासाठी वाहिलेला कार्यकर्ता नावाचा माणूसही आहे. मात्र, निवडणुका जिंकल्या ...
सीबीआय या लघूनामाने परिचित असलेल्या केंद्रीय अन्वेषण संस्थेचे माजी संचालक आलोक वर्मा यांना ज्या अशोभनीय पद्धतीने पदावरून दूर व्हावे लागले, त्याचे पडसाद आणखी काही दिवस तरी उमटतच राहतील, असे दिसत आहे. ...