राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे १५ जानेवारी रोजी हिंगोली जिल्हा दौºयावर येणार आहेत. तर पशुपालकांना पशुखाद्याचेही वाटप करण्यात येणार आहे. ...
तालुक्यातील आसरडोह येथील आसरादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने दोन राजकीय विरोधक कुस्तीच्या फडावर सोमवारी एकत्र आल्याने सर्वसामान्यांच्या भुवया मात्र उंचावल्या. हा एक चर्चेचा विषय ठरला. ...
मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असताना पार्थ पवार यांच्या शिवसेना आणि अपक्ष नगरसेवक भेटीचे एक छायाचित्र व्हायरल झाले आहे. ...
अकोला: आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत जिल्हावासीयांचा कौल तपासण्यासाठी स्थानिक भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेनेच्यावतीने हैदराबाद व औरंगाबाद येथील खासगी एजन्सीकडून सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. ...
सत्तेत असूनही दीपक ढवळीकरांना शिरोडय़ातून स्वत: निवडणूक लढवावी असे का वाटते? त्यात लोककल्याण किती आणि कुटुंबराजचा प्रभाव, या परंपरेतून मिळणारी कीर्ती, पैसा यांचे आकर्षण किती आहे? नव्या राजघराण्यांचा हा मामला काय आहे? ...
भाजपा सरकारने घेतलेले निर्णय त्यांच्यावरच उलटले असून, आर्थिक निकषांवर सवर्णांना दिलेले आरक्षण हेदेखील फसवे असल्याने २०१९च्या निवडणुकीत सवर्ण मतदारही भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन भारिप बहुजन संघाचे राष्टÑीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंब ...