इगतपुरी : शहरातील शिवसेना पुरस्कृत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भव्य हळदी कुंकू चा कार्यक्र म मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांनी भजन, किर्तनासह विविध स्पर्धा घेत उत्साहात उपक्रम राबविला. ...
माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे प्रथमच एकूण सात दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. अडवाणी यांचे आगमन गुरुवारी 24 रोजी सायंकाळी होईल. ते 30 जानेवारीपर्यंत गोव्यात असतील. ...
खुर्ची कुठलीही असली तरी तिच्या सोबत जबाबदारी जशी येते, तसेच खुर्ची कर्तव्य व सामाजिक भानही करून देते. उपरोक्त दोन्ही घटनांचा संदर्भ खुर्चीशी अगदीच जवळचा आहे. नाशिक तहसील कार्यालयात दक्षता समितीचे अध्यक्ष आमदार योगेश घोलप यांनी बैठक घेतली. अनेक वर्षां ...
अमेरिकन हॅकर सय्यद शुजाने केलेल्या दाव्याला दोन दिवस उलटल्यानंतर मुंडेंची ज्येष्ठ कन्या आणि राज्य सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे. ...
मूळच्या प्रश्नाला बगल देण्यापेक्षा हिंमत असेल तर कदमवाडीच्या स्मशानभूमीसमोरील ‘त्या’ माळावर या. ७५ लाखांची मागणी करणारे नागरिक, तुम्ही आणि मी सर्वांसमक्ष चर्चा घडवूया. त्यानंतरच कोणाच्या डोक्यावर परिणाम झाला; ...
अध्यक्षसाहेब, काळजी करू नका. परिवर्तन यात्रेचा खर्च करण्यास मी घट्ट आहे. सगळी जबाबदारी माझ्यावर टाका, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी ए. वाय. पाटील यांना हाणला. सोमवारी (दि.२८) होणारी राष्टवादीची ‘परिवर्तन यात्रा’ यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी क ...
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीला सीपीआय, सीपीएमसारखे डावे पक्ष चालतात़ परंतु रिपब्लिकन चालत नसल्याचे दिसत आहे़ अद्यापपर्यंत तरी वंचित आघाडीसाठी आमच्याकडे कसलाही प्रस्ताव आलेला नाही़ ...