निवडणुकांचा रणसंग्राम जसजसा जवळ येऊ लागलाय तसतसे शिवसेना भाजपमधील वातावरण तापू लागले आहे, त्यातच भाजपने रविवारी राष्ट्रीय स्तरावरच्या वाहतूक संघटनेची घोषणा करत शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. ...
मुक्ताईनगर येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांंचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासंदर्भात माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी शिल्पकारासोबत चर्चा केली. ...
ईव्हीएम मशीनमधील हॅकिंगची माहिती भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप एका हॅकरने केला, तर पक्ष (भाजपा) म्हणतो, हॅकर खोटारडे असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. मग माझ्यावर अंडरवर्ल्ड दाऊद व त्याची पत्नीसोबत सं ...
सातारा, एका खासगी कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात आले असता त्यांनी खासदार उदयनराजे भोसले , शिवेंद्रसिंहराजे भोसले ... ...
धनंजय महाडिक यांनी मनाविरुद्ध लग्न केले असले तरी ते आमचेच असून, त्यांच्यावर आमचे प्रेम असल्याचे सूचक वक्तव्य करीत काळाच्या उदरात काय दडले आहे, हे कोणालाच माहीत नसते. राजकारणात रात्रीत बदल होत ...
हिंमत असेल तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आता राजीनामा देऊन दाखवावा. अन्यथा सहा महिन्यांनंतर अध्यक्ष काँग्रेसचाच असेल, अशी घोषणा माजी मंत्री आणि काँग्रेसचे नूतन अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केली.जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आवाडे यांनी शुक्रवारी दुपारी ...