गेली अठरा वर्षे कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झालेले राजाराम पानगव्हाणे यांच्या काळात कॉँग्रेस केंद्रात व राज्यात सत्तेत होती, सत्तेचा लाभ जसा पानगव्हाणे यांना झाला तसाच तो जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांनाही कमी, अधिक ...
जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे शेतीच्या वादावरून गरीब माळी समाजाच्या कुटुंबावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ मंगळवारी माळी समाज, अखिल बहुजन समाजबांधवाच्या वतीने शिवाजी चौकात एकत्र येत या घटनेचा निषेध केला. ...
कोल्हापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शिवाजी स्टेडियम येथे सत्ता संपादन महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महामेळाव्याला भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करण ...
कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या अनोख्या शैलीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...