सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व माजी आमदार संभाजी पवार यांच्यात संघर्ष पेटणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा ...
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणुकीत सोशल मीडियाचे महत्त्व अधिक असणार आहे. यात नकारात्मक भावना बाजूला सारून सुदृढ लोकशाहीसाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभिव्यक्त व्हावे, अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या. ...
शिवसेनेने पालघरच्या जागेचा आग्रह धरला आहे, तर भाजपाने बारामतीचा प्रस्ताव दिल्याने युतीचे घोडे अडले आहे. बारामतीमध्ये गेल्या वेळी राष्टÑवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध रासपाचे महादेव जानकर लढले आणि पराभूत झाले होते. ...
सोलापूर : कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा १३ फेब्रुवारीचा सोलापूर दौरा अनिश्चित असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांना समजली. मात्र ... ...
माध्यमे, बुद्धिवादीवर्ग, मध्यमवर्ग व सोशल मीडिया सोबत नसतानाही सरकारला अण्णांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. अण्णाच सरकारला झुकवू शकतात, हे पुन्हा एकदा दिसले. राज्यकर्त्यांना अण्णांची सुप्त अशी भीती असते. ...