फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले... Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक् तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...? सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
Politics, Latest Marathi News
Nishikant Dubey Raj Thackeray Uddhav Thackeray: भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर वार केला. ...
Raj Thackeray: विधानभवनाच्या दारात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेलाच आता प्रश्न विचारला आहे. ...
Rushikesh Takle Nitin Deshmukh: विधान भवनाच्या प्रवेशद्वारातच पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यामध्ये तुंबळ राडा झाला. आव्हाडांच्या कार्यकर्त्याला पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यात ऋषिकेश टकले यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. ...
प्रवीण गायकवाड नाव बहुजनांचे घेतात, काम मात्र पवार फॅमिली, कोल्हापुरचे महाराज, संस्थानिक, वतनदारांचे करतात ...
तालुक्यातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा विनिमय सुरू असून कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले ...
संघटनेने सांगितलेले प्रत्येक काम व्हायलाच हवे, मतदार यादी, मतदार संपर्क, बूथ केंद्र याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे ...
काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्याही चर्चा आहेत. ...
Ambadas Danve Balasaheb Thackeray: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी निष्ठेच्या मुद्द्यावर बोलताना बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला. ...