लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

पावसाळी अधिवेशन आजपासून; विरोधकही सज्ज - Marathi News | goa assembly monsoon session begins today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाळी अधिवेशन आजपासून; विरोधकही सज्ज

अनधिकृत घरे नियमितीकरणासह अन्य महत्त्वाची विधेयके येणार ...

गोमंतक बहुजन महासंघ: आमदार गोविंद गावडे अध्यक्षपदी - Marathi News | gomantak bahujan federation mla govind gawade appointed as president | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतक बहुजन महासंघ: आमदार गोविंद गावडे अध्यक्षपदी

भालचंद्र उसगांवकर यांची महासचिव, तर राजेश नाईक यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. ...

हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या? - Marathi News | Are these Party Members or gangs of goons Clash Between BJP MLA And NCP SP Leader At Vidhan Bhavan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?

विधानभवन परिसरात हाणामारी होऊन उघडपणे शिव्या दिल्या गेल्या, त्यातल्या निर्लज्जपणाने अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. ...

"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप - Marathi News | "The people the Rane family killed those all were Hindus"; Sensational allegations by MNS leaders avinash jadhav on Nitesh Rane killed his father narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप

नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी गंभीर आरोप केला. सिंधुदुर्गात राणे कुटुंबाने जितके खून केले, ते सगळेच हिंदू होते, असे जाधव म्हणाले. ...

विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा! - Marathi News | The post of Leader of Opposition in the Assembly is vacant, now we have to wait until the Nagpur session! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!

 विधान परिषदेला मिळणार नवा विरोधी पक्षनेता, उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांना हुलकावणी ...

“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला - Marathi News | uddhav thackeray taunt on bjp pm narendra modi and rss mohan bhagwat over retirement issue in interview with sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला

Uddhav Thackeray Interview: पंतप्रधान मोदी यांच्यानंतर कोण? यावर उद्धव ठाकरेंनी सूचक भाष्य केले. ...

राज्यभर फिरून लोकांच्या समस्या ऐकल्या, आता अधिवेशनात सरकारला जाब विचारेन: विजय सरदेसाई - Marathi News | i have travelled across the goa state and listened to the problems of the people and now will ask the govt for answers in the monsoon session said vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यभर फिरून लोकांच्या समस्या ऐकल्या, आता अधिवेशनात सरकारला जाब विचारेन: विजय सरदेसाई

सर्व विरोधकांशी समन्वय ठेवून सरकारला घेरणार ...

काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’  - Marathi News | 'Mumbai Virasat Milan' to connect North Indians with Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 

काँग्रेस उत्तर भारतीय सेलच्यावतीने हे अभियान राबविण्यात येणार आहे. पक्षासोबत असलेले उत्तर भारतीयांचे नाते, त्यांच्या विकासात पक्षाच्या योगदानाची माहिती अभियानातून दिली जाईल. ...