लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

काँग्रेस-गोवा फॉरवर्डमध्ये मतभेद नाहीत: विजय सरदेसाई - Marathi News | there are no differences between congress goa forward party said vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस-गोवा फॉरवर्डमध्ये मतभेद नाहीत: विजय सरदेसाई

कुडचडे येथे एकाचवेळी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांच्यावतीने लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ...

सध्या राज्यात हुकूमशाहीचाच अनुभव: युरी आलेमाव   - Marathi News | currently the goa state is experiencing dictatorship claim yuri alemao | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सध्या राज्यात हुकूमशाहीचाच अनुभव: युरी आलेमाव  

कुडचडे संविधान बचाव अभियान ...

हाकेंचा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवून राज्य अशांत करण्याचा डाव; मराठा क्रांती मोर्चाचा आरोप - Marathi News | Hakan's plan to stir up trouble in the state by inciting Maratha vs OBC dispute; Maratha Kranti Morcha alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाकेंचा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवून राज्य अशांत करण्याचा डाव; मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या जाती जमातींमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी हाके यांच्यासारख्या अनेक मंडळींसह राज्यातील ठरावीक लोकांकडून वादग्रस्त बेताल वक्तव्य केली जात आहेत. ...

Sangli: विटा नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार, गोपीचंद पडळकर यांचा निर्धार  - Marathi News | BJP will contest the Vita Municipality elections on its own MLA Gopichand Padalkar is determined. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विटा नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार, गोपीचंद पडळकर यांचा निर्धार 

विट्यात पदाधिकारी संवाद मेळावा ...

Sangli Politics: विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी जिल्हा परिषद, महापालिकेसाठी ठोकला शड्डू - Marathi News | Vishwajit Kadam, Vishal Patil contest for Zilla Parishad, Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी जिल्हा परिषद, महापालिकेसाठी ठोकला शड्डू

आजी-माजी पदाधिकाऱ्यांची सांगलीत बैठक : जयश्रीताईंच्या प्रवेशानंतर काँग्रेसला आली जाग ...

"राज ठाकरे यांच्यावर कोणीही बोलणार नाही", शिंदे सेनेची भूमिका - Marathi News | No one will speak against Raj Thackeray says Shinde Sena naresh mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"राज ठाकरे यांच्यावर कोणीही बोलणार नाही", शिंदे सेनेची भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेतील प्रवक्ते व नेत्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...

Kolhapur Politics: नव्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दुखणं मात्र जुनचं, नेत्यांच्या भूमिकेने पक्ष वाढ खुंटली - Marathi News | Even after the NCP split, the mindset of the leaders is not changing, leading to an outburst of office bearers in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: नव्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दुखणं मात्र जुनचं, नेत्यांच्या भूमिकेने पक्ष वाढ खुंटली

अस्तित्त्वासाठी झुंज ...

पुतळा विटंबना करणाऱ्याची उत्तरप्रदेशमधील कुंडली काढणार; पुण्यातून काँग्रेसचा इशारा - Marathi News | Uttar Pradesh will draw horoscope of those who desecrate the statue; Congress warns from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुतळा विटंबना करणाऱ्याची उत्तरप्रदेशमधील कुंडली काढणार; पुण्यातून काँग्रेसचा इशारा

अशी कृत्ये करून महात्मा गांधींजींचे विचार संपणार नाहीत, याचा धडा खुद्द महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर अजूनही काही जणांना मिळाला नाही ...