लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी - Marathi News | 'Kundli should have been matched before having sex!'; Supreme Court's ironic comment on rape case with promise of marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी

पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या 'रेप ऑन प्रॉमिस टू मॅरी' प्रकरणाच्या सुनावणीत न्यायमूर्ती म्हणाले, 'ज्योतिषाचा सल्ला खूप उशिरा घेतला गेला.' ...

१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी - Marathi News | Major action in 13 crore drug case Red Corner Notice issued against Rishabh Basoya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी

कोकेन जप्ती प्रकरणातील फरार आरोपी ऋषभ बैसोयाविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने इंटरपोल रेड नोटीस जारी केली आहे. ...

'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा! - Marathi News | Historic POCSO Verdict Mother and Partner Get 180 Years Each for Repeated Assault of Minor Daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

केरळमध्ये पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आई वडिलांना कोर्टाने १८० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. ...

२ कोटींची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित; वरिष्ठांच्या सूचनेकडेही केले होते दुर्लक्ष - Marathi News | Police Sub-Inspector suspended for demanding bribe of Rs 2 crore; He ignored the advice of his superiors | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :२ कोटींची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित; वरिष्ठांच्या सूचनेकडेही केले होते दुर्लक्ष

शहाणा असशील तर आरोपी अटक कर, अशी सूचना देऊनही या पोलिसाने वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून लाचेची मागणी केली ...

पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले   - Marathi News | The bodies of a husband and wife lying in a decomposed state on the bed, killed by their own children. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  

Raigad Crime: रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली आहे. पोटच्या दोन मुलांनीच आईवडिलांची हत्या केली. आईवडिलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.  ...

जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी जाळली संशयित पुस्तके व इतर कागदपत्रे - Marathi News | After Zubair's arrest associates burned suspicious books and other documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी जाळली संशयित पुस्तके व इतर कागदपत्रे

आरोपी धार्मिक विषयांवर प्रश्नमंजुषा घेऊन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, स्मार्टवॉच अशी बक्षीसे द्यायचे. त्यातून किती तरुण मुले त्यांच्या संपर्कात आली? या मुद्यांवर तपास केला जाणार आहे ...

अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले - Marathi News | Oh my god! A young man hit a game zone employee in the head and broke his nose with a hammer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले

Nashik News: गेमिंग झोनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करून लोखंडी हातोडा त्याच्या नाकावर मारला. ...

मर्डर फिक्स २०२५, कोल्हापूरचा बाप; आक्षेपार्ह रिल्स, स्टेटसवरून शाहूपुरी पोलिसांची कारवाई - Marathi News | Kolhapur Police took action against six people who posted objectionable statuses and made reels viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मर्डर फिक्स २०२५, कोल्हापूरचा बाप; आक्षेपार्ह रिल्स, स्टेटसवरून शाहूपुरी पोलिसांची कारवाई

रुबाब केला तिथेच उठाबशा काढल्या ...