Police, Latest Marathi News
Delhi Blast : कार स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपासच्या अनेक वाहनांची जळून राख झाली, ज्यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. ...
निठारी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कोलीला त्वरित सोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ...
Delhi Blast : रेडिमेड कपड्याचं दुकान चालवणारा शिवा स्फोटात जखमी झाल्याची माहिती कुटुंबीयांना टीव्हीवर बातम्या पाहिल्यानंतर मिळाली. ...
घायवळविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्यातून त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमवल्याचा संशय आहे ...
Delhi Blast : डॉ. मुझम्मिलला सोमवारी दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली फरीदाबाद येथे अटक करण्यात आली ...
पोलिस दबावाखाली येऊन काम करीत असल्याचा आरोप ...
कॅफे मालक हा विरोधी पक्षातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले ...
मुंढवा येथील जमीन व्यवहारात आरोपी करण्यात आलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा बोपोडीतील प्रकरणात संबंध नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले ...