लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

धक्का मारल्याचा जाब विचारला,टोळक्याने थेट जीवच घेतला;उरळी देवाची येथील घटना - Marathi News | pune news asked for an answer for pushing, the gang directly took his life; The incident at Urali Devachi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्का मारल्याचा जाब विचारला,टोळक्याने थेट जीवच घेतला;उरळी देवाची येथील घटना

- धक्का का मारला, असा जाब विचारल्यानंतर झालेल्या वादातून टोळक्याने लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मामाला मारहाण केली. ...

'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा - Marathi News | 'He used to call me wife', Mumbai teacher's shocking revelation about extra marriage affair with student | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

Mumbai Teacher sexual relations with student: मुंबईतील दादर भागात असलेल्या एका शाळेतील एक प्रकरण समोर आलं. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेने विद्यार्थ्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचं. पण, हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर नवीनच माहिती समोर आली. ...

लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ - Marathi News | Chhangur baba case Chhangur Baba used to incite people through book on love jihad, 4 more associates also revealed; The game of conversion was going on in these districts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

एटीएस पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या नव्या एफआयआरमध्येही या चौघांची नावे आहेत. आझमगड, मऊ, गोंडा आणि जौनपूर येथील इतर अनेक आरोपींचाही या प्रकरणात सहभाग आहे. ...

छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही - Marathi News | Chhangur Baba's cleverness, he invested a lot of money in property but he doesn't have a single land in his name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही

छांगुरचे स्विस बँकेतही खाते आहे. या खात्यातून परदेशी निधीही दिला जात होता. परदेशातून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून तो विशेषतः उत्तर प्रदेशातील भारत-नेपाळ सीमावर्ती भागात धर्मांतराचे नेटवर्क चालवत होता. ...

चिंताजनक!, सांगली जिल्ह्यात दर पाच दिवसाला एकाचा खून - Marathi News | One murder every five days in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चिंताजनक!, सांगली जिल्ह्यात दर पाच दिवसाला एकाचा खून

गतवर्षीच्या तुलनेत खून वाढले ...

Sangli: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष, वाळवा तालुक्यातील १४ जणांना तीन कोटींचा गंडा - Marathi News | 14 people from Walwa taluka cheated of Rs 3 crores under the lure of higher returns on investment in the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष, वाळवा तालुक्यातील १४ जणांना तीन कोटींचा गंडा

बडे मासे निसटले.. छोटे तडफडत आहेत ...

Ratnagiri: बेपत्ता तरुणीच्या मित्राचा अटकपूर्व जामीन मंजूर, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी झाला होता गुन्हा दाखल  - Marathi News | Anticipatory bail granted to friend who was booked in connection with the suicide of a young woman who went missing in the sea near Bhagwati Temple in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: बेपत्ता तरुणीच्या मित्राचा अटकपूर्व जामीन मंजूर, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी झाला होता गुन्हा दाखल 

असा केला युक्तिवाद ...

बनावट तणनाशक बनवणारी टोळी जेरबंद, साताऱ्यातील करंजेत टेम्पो पकडल्यानंतर रॅकेट उघडकीस  - Marathi News | Satara city police arrest a gang of six people who were manufacturing fake herbicides for agriculture | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बनावट तणनाशक बनवणारी टोळी जेरबंद, साताऱ्यातील करंजेत टेम्पो पकडल्यानंतर रॅकेट उघडकीस 

साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त ...