कोणताही ओटीपी आला नाही. अँड्रॉइड स्मार्टफोन, इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय चा वापर ते करत नाहीत. तरीही त्यांच्या खात्यातून इतकी मोठी रक्कम चोरीला जाणे आश्चर्यकारकच म्हणायला हवं ...
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, चार आरोपींना अटक केली असून ही शस्त्रे पाकिस्तानातून ड्रोनद्वारे भारतात आणण्यात आली होती आणि पंजाबमार्गे कुख्यात गुंडांना पोहोचवण्याची योजना होती. ...
बंगळुरूमध्ये, एका मोठ्या भावाने त्याच्या धाकट्या भावाच्या हिंसक वर्तनाला कंटाळून त्याची हत्या करण्याचा कट रचला. मृत धनराज हा चोरी आणि शारीरिक हिंसाचारात सहभागी होता, यामुळे त्याचा मोठा भाऊ शिवराज अस्वस्थ झाला होता. ...
Gadchiroli : सरपणासाठी जंगलात जाणे हा या गावातील महिलांचा रोजचा प्रवास. कुटुंब चालवण्यासाठी चुली पेटविणे गरजेचे आणि चुलीसाठी सरपण. गावापासून अगदी शंभर-दोनशे मीटरवर वाघाचा संचार असतानाही जगण्यासाठीचा संघर्ष थांबत नाही. ...
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील परसरामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेदीपूर गावात, एका नवविवाहित वधूने तिच्या प्रियकरासह लग्नाच्या सातव्या दिवशी तिच्या पतीची हत्या केली. ...