लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

शंभर तोळे सोने आण, मगच नवऱ्यावर हक्क सांग!; सांगलीच्या माहेरवाशिणीचा छळ  - Marathi News | Bring one hundred tolas of gold only then claim your right over your husband Married woman from Sangli harassed in Pune | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शंभर तोळे सोने आण, मगच नवऱ्यावर हक्क सांग!; सांगलीच्या माहेरवाशिणीचा छळ 

पुण्यातील कुटुंबावर गुन्हा ...

कोल्हापूर जिल्हा पोलिस दलास वाढीव मनुष्यबळ मिळण्याच्या आशा, सर्किट बेंचमुळे गरज वाढली - Marathi News | Kolhapur District Police Force hopes to get additional manpower, need increased due to circuit bench | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा पोलिस दलास वाढीव मनुष्यबळ मिळण्याच्या आशा, सर्किट बेंचमुळे गरज वाढली

सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळे न्यायालय परिसरातील सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि न्यायमूर्तींच्या निवासस्थानी सुरक्षा पुरवावी लागणार ...

मुलाच्या लग्नासाठी ठेवलेल्या ५० तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, कोल्हापुरात डॉक्टरांच्या फ्लॅटमध्ये भरदुपारी घरफोडी - Marathi News | 50 tolas of jewellery kept for son's wedding stolen Burglary in doctor's flat in Kolhapur in broad daylight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलाच्या लग्नासाठी ५० तोळे दागिने जपून ठेपले, चोरट्यांनी भरदिवसा लंपास केले; कोल्हापुरातील घटना

सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच नाहीत ...

Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या - Marathi News | Angry over saying I love you to aunty beat young man to death with hockey stick 2 arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या

चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग मनात ठेवून दोन तरुणांनी हॉकी स्टिक, लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करत त्याचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) रात्री घडली. ...

पोलिसांची १५,६३१ पदे भरणार, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी; लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर करणार - Marathi News | 15631 police posts to be filled in the state opportunities for those who have crossed the age limit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांची १५,६३१ पदे भरणार, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी; लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर करणार

पोलिस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट - क संवर्गातील आहेत. ...

आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार - Marathi News | Drugs worth Rs 31 crore smuggled in a BMW car with Thane Municipal Corporation logo | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार

भिवंडीतील रांजनोली बायपासजवळील नाशिक-ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर कारवाई ...

Kolhapur: आषाढ यात्रेसाठी सेवानिवृत्त पोलिसाकडून पैसे उकळले, इस्पुर्ली ठाण्याचे तिघे अडकले - Marathi News | Money was extorted from a retired policeman for the Ashadh Yatra, Three officers of Ispurli police station suspended | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आषाढ यात्रेसाठी सेवानिवृत्त पोलिसाकडून पैसे उकळले, इस्पुर्ली ठाण्याचे तिघे अडकले

पोलिस अधीक्षकांनी घेतले फैलावर ...

सांगलीत ‘डीजे’चा दणदणाट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, साऊंड सिस्टीम जप्त - Marathi News | Case registered against DJs who were making loud music in Sangli, sound system seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ‘डीजे’चा दणदणाट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, साऊंड सिस्टीम जप्त

पहिल्या कारवाईने इतरांना इशारा ...