लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या - Marathi News | Archana Tiwari Missing Case: Katni Girl Archana tiwari missing from last 7 days, police investigate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या

इंदूरहून कटनीपर्यंत ६८९ किमी अंतरावर अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागचे कारण शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. ...

खेड तालुक्यातील कुंडेश्वरचा भीषण अपघात; आणखी एका महिलेचा मृत्यू, अजूनही १८ महिला अतिदक्षता विभागात - Marathi News | Horrific accident in Kundeshwar in Khed taluka; Another woman dies, 18 women still in intensive care unit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील कुंडेश्वरचा भीषण अपघात; आणखी एका महिलेचा मृत्यू, अजूनही १८ महिला अतिदक्षता विभागात

४० महिलांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीच्या भीषण अपघातात १० महिलांचा मृत्यू झाला होता, तर १९ महिलांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते ...

Kolhapur Crime: दुबई टूर महागात पडली; ७ लाख भरले, ५० हजारच हातात पडले - Marathi News | Two booked for cheating by taking Rs 7 lakh for Dubai trip one arrested in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: दुबई टूर महागात पडली; ७ लाख भरले, ५० हजारच हातात पडले

एकास अटक, दोघांविरोधात गुन्हा दाखल : टूर्स एजन्सीकडून फसवणूक ...

Kolhapur: दुचाकी घासली, कारवाल्याने थेट रिव्हॉल्व्हरच रोखले... - Marathi News | The driver of the car pointed his revolver directly at the biker after being hit by a car in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दुचाकी घासली, कारवाल्याने थेट रिव्हॉल्व्हरच रोखले...

कोल्हापूर : वेळ बुधवारी रात्री नऊची. शहरातील फोर्ड कॉर्नर. निमित्त होते दुचाकी चारचाकीला घासल्याचे. वादावादी सुरू होते. थेट चारचाकीवाला ... ...

Pune Ganpati: पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बहुतांश मंडळे सकाळी ७ वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार - Marathi News | Most of the mandals in central Pune will participate in the immersion procession at 7 am. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बहुतांश मंडळे सकाळी ७ वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार

मंडळाद्वारे बेलबाग चौकातून सकाळी सात वाजता मिरवणुकीची सुरुवात करून दुपारी १२ ते १ पर्यंत लक्ष्मी रस्ता मोकळा करण्यात येणार ...

थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना - Marathi News | Shocking video! Death strikes, father commits suicide in front of daughter; Incident in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना

Kalkaji Tree Video: मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्या मनातही नसेल की असे काही घडेल. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. झाडाच्या रुपात असलेल्या मृत्यूनेच बापावर झडप घातली आणि लेकीसमोर जीव सोडला.  ...

उद्धवसेनेचे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन, दुधाचा अभिषेक, रांगोळी काढून निषेध; ९० जणांवर गुन्हा - Marathi News | Uddhav Sena blocks Mumbai Goa highway, 90 people booked for crimes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उद्धवसेनेचे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन, दुधाचा अभिषेक, रांगोळी काढून निषेध; ९० जणांवर गुन्हा

‎वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी ताब्यात; गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी ...

सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवात लेसर, बीम लाईटवर बंदी; पोलिस अधीक्षकांचे आदेश - Marathi News | Lasers, beam lights banned during Ganeshotsav in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवात लेसर, बीम लाईटवर बंदी; पोलिस अधीक्षकांचे आदेश

कलम १६३ प्रमाणे प्रतिबंध, अन्यथा गुन्हे दाखल होणार ...