लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Sangli Crime: मिरजेतील हनी ट्रॅप टोळीने आणखी तिघांना लुटले, प्रकरणाची व्याप्ती वाढली - Marathi News | Honey Trap gang in Miraj robs three more people, scope of the case increases | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: मिरजेतील हनी ट्रॅप टोळीने आणखी तिघांना लुटले, प्रकरणाची व्याप्ती वाढली

नुसरत शेख आणि तिच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे ...

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात काडतूस बाळगणारे आंदेकर टोळीतील दोन कैदी अटकेत - Marathi News | Two prisoners from Andekar gang arrested for carrying cartridges in Kalamba Jail Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृहात काडतूस बाळगणारे आंदेकर टोळीतील दोन कैदी अटकेत

मोक्का न्यायालयाच्या आदेशाने कारवाई ...

कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय? - Marathi News | daughter-in-law of Kamala Pasand and Rajshri Pan Masala company owner ends her life; Two marriages, one wife is an actress What's in the note? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?

कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीचे मालक असलेल्या कमल किशोर यांच्या सुनेने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. ...

जन्मदात्या आईनेच तीन दिवसांच्या नवजात कन्येचा दाबला गळा, बेळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना - Marathi News | Birth mother strangles three day old newborn daughter shocking incident in Belgaum district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्मदात्या आईनेच तीन दिवसांच्या नवजात कन्येचा दाबला गळा, बेळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना

''बाळ श्वास घेत नाहीये'' असा बनाव रचला ...

Kolhapur-TET Paper leak case: दोघा म्होरक्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी, १६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Two remanded in four day police custody in TET paper leak case 16 others sent to judicial custody | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-TET Paper leak case: दोघा म्होरक्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी, १६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

‘मास्टरमाइंड’ गायब, या प्रकरणाचे बिहार-पाटणापर्यंत धागेदोरे गेले ...

पोलिसांवर दगडफेक करत दरोडेखोर शेतातून पसार; चावडी-काणकोण येथे सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | robbers flee from the field throwing stones at the goa police attempt to rob a jewellery shop in chaudi Canacona foiled | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोलिसांवर दगडफेक करत दरोडेखोर शेतातून पसार; चावडी-काणकोण येथे सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न फसला

पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर त्यांनी दगडफेक केली. ...

'राजकीय फोन' येत असल्याने तपास थंड? काँग्रेस नगरसेवकाची हत्या करणारे १७ वर्षांनंतरही सापडेना, कोर्टाचा CID ला दणका - Marathi News | 17 years on Congress councillor murder mystery remains unsolved Bombay HC reprimands probe agency | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'राजकीय फोन' येत असल्याने तपास थंड? काँग्रेस नगरसेवकाची हत्या करणारे १७ वर्षांनंतरही सापडेना, कोर्टाचा CID ला दणका

१७ वर्षांपूर्वी ऐरोलीत घडलेल्या नगरसेवकाच्या हत्या प्रकरणात कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ...

पोक्सोच्या गुन्ह्यात सात महिन्यांपूर्वी घाटीतून पळालेला आरोपी आईला भेटायला येताच अटकेत! - Marathi News | POCSO, rape accused who fled the valley seven months ago falls in chains as soon as he comes to meet his mother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोक्सोच्या गुन्ह्यात सात महिन्यांपूर्वी घाटीतून पळालेला आरोपी आईला भेटायला येताच अटकेत!

पोलिसांनी जमावातून वाट काढत पायीच नेले ठाण्यात; पोलिसांशी हुज्जत, गाडीत बसण्यास नकार ...