लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Sindhudurg: ग्रामीण रुग्णालयाच्या लिपिकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला, पोलिस तपास सुरु - Marathi News | The body of a rural hospital clerk was found in a decomposed state in Sindhudurg, police investigation has begun | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: ग्रामीण रुग्णालयाच्या लिपिकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला, पोलिस तपास सुरु

शेजारी राहणारा सहकारी सुटीवरून परतल्यावर घटना झाली उघड ...

Ratnagiri Crime: सून विरोधात तक्रार देईल, या भीतीने प्रौढाची आत्महत्या - Marathi News | Adult commits suicide over fear that daughter in law will file complaint against him in Asave Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: सून विरोधात तक्रार देईल, या भीतीने प्रौढाची आत्महत्या

देवरुख : आपण केलेल्या सुरीच्या वारामुळे आपली सून आपल्याविरोधात पोलिसांकडे जाईल, या भीतीने एका प्रौढाने गळफास आत्महत्या केल्याचा प्रकार ... ...

मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश - Marathi News | haridwar daughter and son in law stole 90 lakh from fathers home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश

एका मुलीने तिच्या नवऱ्यासोबत मिळून वडिलांच्या घरातून तब्बल ९० लाख रुपये चोरले आहेत. ...

आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका - Marathi News | IMA support for Dr sushrut ghaisas is extremely regrettable criticizes Amit Gorkhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका

आयएमएने या प्रकरणात बोलायला नको होतं, मात्र त्यांच्या या भूमिकेने सर्व डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो ...

सलमान खान धमकी प्रकरणात नवा ट्विस्ट, आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Salman Khan Death Threat Case Update Identity Of Accused From Gujarat Vadodara Police Says He Is Mentally Unstable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान धमकी प्रकरणात नवा ट्विस्ट, आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर

सलमानला धमकीचा संदेश पाठवणारा तरुणाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ...

Satara Crime: पोलिस उपनिरीक्षकाला गांजा तस्करांनी नेले फरफटत - Marathi News | A police sub inspector who went to take action against ganja smugglers in Sakharwadi Phaltan taluka was dragged for a kilometer by smugglers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: पोलिस उपनिरीक्षकाला गांजा तस्करांनी नेले फरफटत

एकजण ताब्यात; अडीच लाखांचा गांजा पकडला; चालक पसार ...

१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या - Marathi News | Order of 100 crores In a 1200 feet deep mine last message to the girl Laxman Shinde murdered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या

मी आता झारखंड येथील १२०० फूट कोळसा खाणीत मशिन व टूल पाहण्यास जात आहे, असा मेसेज शिंदे यांनी मुलीला केला होता ...

अपेक्षाला न्याय मिळालाच पाहिजे; नराधमाला फाशी झालीच पाहिजे, राजगुरुनगर ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Justice must be given to Apeksha manjre the murderer must be hanged demand of Rajgurunagar villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपेक्षाला न्याय मिळालाच पाहिजे; नराधमाला फाशी झालीच पाहिजे, राजगुरुनगर ग्रामस्थांची मागणी

नवनाथ मांजरे या नराधमाने अपेक्षाला गाडीवर बसून शेतात नेऊन बलात्कार केला, त्यानंतर तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला ...