लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

अभिनंदन, छडा लागलाच! - Marathi News | congratulations you have made it goa police solve robbery case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अभिनंदन, छडा लागलाच!

राज्यात दरोडे, घरफोड्या, चोऱ्या यांचे प्रमाण गंभीर वळणावर पोहोचले आहे. ...

"बायकोचा बैल झालाय, आमचं ऐकत नाही"; आई वडिलांचे टोमणे असह्य, लेकाने दोन्ही मुलांसह स्वतःला संपवलं - Marathi News | Nashik Father ends life with both children due to family dispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"बायकोचा बैल झालाय, आमचं ऐकत नाही"; आई वडिलांचे टोमणे असह्य, लेकाने दोन्ही मुलांसह स्वतःला संपवलं

आई वडिलांच्या टोमण्यांमुळे पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचे पत्नीने म्हटलं. ...

Kolhapur: रक्षाविसर्जनावरुन स्मशानभूमीत तिरडीच्या काठ्या काढून नातेवाइकांत डोके फुटेपर्यंत हाणामारी, इचलकरंजीचे चौघे जखमी - Marathi News | A fight broke out between relatives at Panchganga crematorium in Kolhapur over the Raksha Visarjana, four people from Ichalkaranji were injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वेळेत का आला नाही यावरून वाद, स्मशानभूमीत नातेवाइकांत डोकी फुटेपर्यंत हाणामारी

स्मशानभूमीत पळापळ  ...

Maharashtra Police Bharti 2025 : पोलिस भरती ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने - Marathi News | maharashtra police bharti 2025 news police recruitment online application filling process slow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Police Bharti 2025 : पोलिस भरती ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने

भरती अर्ज वेळेत भरण्याच्या धास्तीने उमेदवार तणावात  ...

अट्टल घरफोड्यांकडून १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत तर ४ गुन्हे उघडकीस  - Marathi News | Property worth Rs 15 lakh seized from persistent burglars, 4 crimes uncovered | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अट्टल घरफोड्यांकडून १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत तर ४ गुन्हे उघडकीस 

ह्या घरफोड्यां कडून १५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून ४ गुन्हे काशिमीरा पोलिसांनी उघडकीस आणले आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.  ...

दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 71-year-old man cheated of Rs 29 lakhs by pretending to be involved in Delhi blasts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल

‘डिजिटल अरेस्ट’ करत निर्माण केली दहशत... ...

‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक! - Marathi News | Highly educated farmer cheated of Rs 30 lakhs in online gaming | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!

रेणापूर तालुक्यातील खलंग्रीची घटना, किनगाव ठाण्यामध्ये दाेघांविरुद्ध गुन्हा ...

'मी आयुक्तांना घाबरत नाही', सहकाऱ्यालाच दगड फेकून मारण्याचा प्रयत्न, पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | 'I am not afraid of the Commissioner', police officer suspended for trying to kill colleague by throwing stones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी आयुक्तांना घाबरत नाही', सहकाऱ्यालाच दगड फेकून मारण्याचा प्रयत्न, पोलीस कर्मचारी निलंबित

सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असल्याने पोलीस उपायुक्त शिवणकर यांनी त्याला पोलिस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले ...