लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली - Marathi News | meerut amit murder case wife lover killed husband get snake to bite body spits truth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली

सौरभ हत्याकांडानंतर आता मेरठमधील आणखी एका खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

त्या संस्थेने आरोप सिद्ध करावे, अन्यथा मी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार - मेधा कुलकर्णी - Marathi News | That organization should prove the allegations otherwise I will demand that a case be registered against them Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्या संस्थेने आरोप सिद्ध करावे, अन्यथा मी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार - मेधा कुलकर्णी

हनुमान जयंतीच्या प्रार्थनेसाठी आम्ही अजानचा आवाज कमी करावा, असे त्यांना सांगितले होते ...

पोलिसांची मोठी कारवाई; १५ किलो कोकेन व परदेशी चलनासह २२ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Major police operation 15 kg of cocaine and foreign currency worth Rs 22 crore seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांची मोठी कारवाई; १५ किलो कोकेन व परदेशी चलनासह २२ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन परदेशी नागरिक व एका भारतीय महिलेस अटक. ...

मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस - Marathi News | Controversial PSI Ranjit Kasale of Beed's Cyber Police Station dismissed from the police department | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस

महानिरीक्षकांची कारवाई : आज सकाळी पुण्यातून घेतले बीड पोलिसांनी ताब्यात ...

वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही - Marathi News | Medical practice negligence of doctors Not mentioned anywhere pune police are not getting any clue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही

डॉक्टर, रुग्णालय दोषी आहेत की नाही याबाबत पोलिसांना काहीच बोध होत नसल्याने पुणे पोलिसांकडून ससूनकडे अभिप्राय मागितला जाणार ...

ससूनला १ तास घालवला अन् थेट भोसरीला गेले; अखेर सराफ पेढीवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | Sassoon area 1 hour then Bhosari finally the two who robbed the goldsmith shop are in chains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनला १ तास घालवला अन् थेट भोसरीला गेले; अखेर सराफ पेढीवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना बेड्या

तब्बल १०० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी दोघांना भोसरीतून ताब्यात घेतले ...

ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार - Marathi News | Thane: Children beaten with straps, rods and bamboo, reality in a children's home; 4 girls tortured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार

Thane Crime: साडेतीन वर्षांपासून १२ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना येथे पट्टे, रॉड, बांबूने मारहाण केली जात होती. ...

कामगाराकडून कंपनीची ३० लाखांची राेकड लुटणारी केरळ टाेळी जेरबंद - Marathi News | Kerala gang arrested for robbing company of Rs 30 lakhs from workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामगाराकडून कंपनीची ३० लाखांची राेकड लुटणारी केरळ टाेळी जेरबंद

ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी: राेकडसह १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त ...