लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Sangli flood: दारू पिऊन पूर पाहणाऱ्या तिघा हुल्लडबाजांना चोप, गुन्हा दाखल - Marathi News | Three drunken rioters beaten up for watching flood, Sangli city police files case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli flood: दारू पिऊन पूर पाहणाऱ्या तिघा हुल्लडबाजांना चोप, गुन्हा दाखल

जिल्हा दंडाधिकारी यांनी आयर्विन पूल, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट याठिकाणी शंभर मीटर परिसरात मनाई आदेश जारी केला ...

पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या - Marathi News | Saurabh Athawale, an engineer, was murdered by his sister's boyfriend in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

पुण्यात अभियंता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह शिंदेवाडीजवळ एका डोंगराळ भागात सापडला. पोलिसांनी केलेल्या तपासातून त्याच्या हत्येचे कारण समोर आले.  ...

'हिंदुस्थानी भाऊ'च्या विरोधात कोल्हापुरात तक्रार दाखल, कारण काय.. वाचा सविस्तर - Marathi News | Complaint filed in Kolhapur against Hindustani Bhau alias Vikas Pathak | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'हिंदुस्थानी भाऊ'च्या विरोधात कोल्हापुरात तक्रार दाखल, कारण काय.. वाचा सविस्तर

कोल्हापूर : नांदणी येथील हत्तीचे गुजरातमधील वनतारा पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केल्यानंतर या निर्णयाला विरोध करणाऱ्या कोल्हापूरकरांबद्दल मुंबईतील हिंदुस्थानी भाऊ ... ...

६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात - Marathi News | Cyber Fraud of Rs 60 crore, use of 943 bank accounts; Mumbai Police arrests 12 accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

Cyber Fraud: आरोपींनी महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक केली, तर उर्वरित रक्कम इतर राज्यातील लोकांकडून लुबाडण्यात आली. ...

डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन - Marathi News | Raid on D-Gang's 'drug factory', MD drugs worth Rs 92 crore seized, Mumbai-Thane connection also | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन

उत्पादन शुल्क गुप्तचर पथकाने धाड टाकून एका मोठ्या ड्रग्ज निर्मिती फॅक्टरीचा पर्दाफाश केला. ही फॅक्टरी दाऊद गँगशी संबंधित असल्याचा दावा अधिकाऱ्यानी केला.  ...

Satara Crime: कार्यक्रमासाठी मंदिरात गेले, चोरट्यांनी पंधरा तोळे सोने लंपास केले - Marathi News | Fifteen tola worth of jewellery stolen by breaking open the door of a locked house Incident at Pawarwadi Kutre in Patan taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: कार्यक्रमासाठी मंदिरात गेले, चोरट्यांनी पंधरा तोळे सोने लंपास केले

श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांचीही मदत ...

Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय? - Marathi News | Pune: Another incident of Praful Lodha in the honey trap case; Pimpri police arrested; What is in the woman's complaint? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?

Praful Lodha Latest News: हनी ट्रॅप प्रकरणामुळे वादात सापडलेल्या प्रफुल लोढाला आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.  ...

Sangli: वासुंबे येथे विषारी औषध पिऊन दोघांनी संपविले जीवन, पोलिसांकडून अधिक तपास सुरू - Marathi News | Two people ended their lives by consuming poisonous medicine in Vasumbe Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वासुंबे येथे विषारी औषध पिऊन दोघांनी संपविले जीवन, पोलिसांकडून अधिक तपास सुरू

कौटुंबिक कलहातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा ...