लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Local Body Election Voting: कोल्हापूर जिल्ह्यात ईर्ष्येने ७८.८७ टक्के मतदान; काही ठिकाणी हमरीतुमरी, बाचाबाची, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज - Marathi News | 78 percent voting for ten municipalities and three nagar panchayats in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Local Body Election Voting: कोल्हापूर जिल्ह्यात ईर्ष्येने ७८.८७ टक्के मतदान; काही ठिकाणी हमरीतुमरी, बाचाबाची, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

५६ नगराध्यक्ष, ८०० नगरसेवकपदांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद ...

महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी - Marathi News | Mahayuti activists clashed in Mahad and Rohya, violent clashes during voting in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी

महाडमध्ये अजित पवार गट आणि शिंदेसेना तर रोहामध्ये अजित पवार गट आणि भाजपमध्ये राडा झाला. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तणावाचे वातावरण होते. ...

Sangli Crime: हद्दपार गुन्हेगारासह साथीदाराकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, दोघांना अटक - Marathi News | Woman molested by deported criminal and his accomplice two arrested in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: हद्दपार गुन्हेगारासह साथीदाराकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, दोघांना अटक

हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून तो कवठेपिरान येथे आला होता ...

Kolhapur Crime: दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झाला.. काजू बागेतील झाडीत मृतावस्थेत आढळला  - Marathi News | The body of a missing youth from Arjunwadi in Gadhinglaj taluka kolhapur was found in a bush in a cashew orchard | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झाला.. काजू बागेतील झाडीत मृतावस्थेत आढळला 

मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार ...

पुणे पोलिसांना घरांसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज; वशिलेबाजीला लागणार लगाम - Marathi News | Pune Police will be able to apply for houses online; philandering will have to be curbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांना घरांसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज; वशिलेबाजीला लागणार लगाम

प्रशासनाने पुढाकार घेत, घरांसाठी गुगलशीट आधारित एक ॲप्लिकेशन तयार केले असून, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर घरांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करता येणार ...

Sangli: पलूसमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न उधळून लावला, संशयितांना चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात; वातावरण तणावपुर्ण  - Marathi News | Bogus voting attempt foiled in Palus Sangli suspects beaten and handed over to police atmosphere tense | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पलूसमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न उधळून लावला, संशयितांना चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात; वातावरण तणावपुर्ण 

Local Body Election: पोलिसांनी दोन्ही प्रभागांतील मिळून सात जणांना ताब्यात घेतले ...

भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये रोकड सापडल्याने खळबळ; निलेश राणेंचा यंत्रणेवर गंभीर आरोप, म्हणाले.. - Marathi News | There is a stir after cash was found in a BJP office bearer's car MLA Nilesh Rane makes serious allegations against the system | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये रोकड सापडल्याने खळबळ; निलेश राणेंचा यंत्रणेवर गंभीर आरोप, म्हणाले..

Local Body Election: गाडी आणि रक्कम ताब्यात, प्रशासन कारवाई करत नसेल तर.. ...

Mumbai Hit And Run: मैत्रिणीला ढकलून वाचवला जीव; पोलिस व्हॅनच्या धडकेत आयटीआय विद्यार्थी जखमी - Marathi News | Mumbai Hit And Run: ITI student injured in police van collision, saves girlfriend's life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैत्रिणीला ढकलून वाचवला जीव; पोलिस व्हॅनच्या धडकेत आयटीआय विद्यार्थी जखमी

अंधेरी पश्चिम येथील डी-मार्टसमोर असलेल्या सती प्रसाद सोसायटीत रघुवीर आपल्या कुटुंबासमवेत राहतो. जीप वेगात येत असल्याचे पाहून रघुवीर कुंभारने १५ वर्षीय मैत्रिण गौरी साटेलकर हिला बाजूला ढकलले, पण... ...