लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही - Marathi News | Suspicious boat in Korlai sea?; Coast Guard, Navy helicopters search, nothing found | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही

दिल्ली कोस्ट गार्डमधून जिल्हा पोलिसांना संशयित बोट अरबी समुद्रात आली असल्याचा मेसेज ८.५५ मिनिटांनी मिळाला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली ...

एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं - Marathi News | Bihar 5 members of the same family were burnt alive in the name of witch all died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं

बिहारमध्ये जादूटोण्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारण्यात आलं. ...

"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश - Marathi News | meerut wife and daughter along with lovers murder father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश

एका महिलेने आणि तिच्या मुलीने त्यांच्या बॉयफ्रेंडसह पतीची हत्या केली. ...

CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले - Marathi News | Students fall from a running school van on the road in Ambernath Three people including the driver booked | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले

Ambernath School Van Video: अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनमधून पडल्याने दोन विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. ...

"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन - Marathi News | sagar young man end life live on instagram took horrific step after girl cheated him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राहुल अहिरवार असं तरुणाचं नाव आहे. ...

तू माझ्यासाठी हे भाग्य लिहिलेस का? देवाला भावनिक पत्र लिहून तरुणाने स्वतःला संपवलं - Marathi News | The youth wrote an emotional letter to Lord Shiva and died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तू माझ्यासाठी हे भाग्य लिहिलेस का? देवाला भावनिक पत्र लिहून तरुणाने स्वतःला संपवलं

तेलंगणात एका तरुणाने भगवान शंकराच्या नावाने पत्र लिहीत आत्महत्या केली. ...

चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप.... - Marathi News | Bihar Crime: Suspected of being a witch; Five members of the same family burned to death, accusations against the entire village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....

Bihar Crime: जमावाला भडकवल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...

आजारी कोंबड्या आणू नका! पोल्ट्री कामगार आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्याचा वाद, चालकाचा मृत्यू - Marathi News | Don't bring sick chickens! Argument between poultry workers and chicken transporter, driver dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजारी कोंबड्या आणू नका! पोल्ट्री कामगार आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्याचा वाद, चालकाचा मृत्यू

लंगड्या व आजारी कोंबड्या गाडीत भरण्यासाठी आणू नका. दुकानदार तसल्या कोंबड्या घेत नाहीत, असे चालकाने पोल्ट्री कामगारांना सांगितले होते ...