लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास - Marathi News | rohtak nepali maid loots 45 lakh holds family women hostage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास

पॅकेजिंग मटेरियल फॅक्ट्रीचे मालक संजय गुप्ता यांच्या घरी त्यांच्या मोलकरणीने तिच्या तीन साथीदारांसह कुटुंबातील सदस्यांना ओलीस ठेवून तब्बल ४५ लाख लुटले. ...

बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात - Marathi News | Gujarat News: Eggs thrown On Ganesh Idol In Vadodara Sparks Outrage, 4 Suspects Detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात

Gujarat News: पोलिसांच्या उपस्थितीत हा धक्कादायक प्रकार घडला; पोलिसांवरही अंडी फेकण्यात आली. ...

दोन दिवस मारहाण, तिसऱ्या दिवशी छातीवर पाय ठेवून वडिलांना पाजले विष! बुलढाण्यतील प्रकार - Marathi News | In Buldhana Khamgaon son beat his father and poisoned him | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन दिवस मारहाण, तिसऱ्या दिवशी छातीवर पाय ठेवून वडिलांना पाजले विष! बुलढाण्यतील प्रकार

बुलढाण्यात मुलाने वडिलांना मारहाण करुन विष पाजल्याची घटना घडली ...

अनुजची हत्या करून नदीत उडी, मृत्यू झाला समजून सोडून दिलं अन् ४३४ दिवसांनी आरोपी आला कोर्टात - Marathi News | Uttarakhand Crime The murder accused whom the police thought had drowned in the Kali river, was arrested after 436 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनुजची हत्या करून नदीत उडी, मृत्यू झाला समजून सोडून दिलं अन् ४३४ दिवसांनी आरोपी आला कोर्टात

उत्तराखंडमध्ये अल्पवयीन मुलाच्या हत्येनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ४३६ दिवसांनंतर अटक केली. ...

Ratnagiri: कर्जाला कंटाळून आईचा गळा चिरून मुलाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, रत्नागिरीतील घटना - Marathi News | Son attempts end life by slitting mother's throat due to debt in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कर्जाला कंटाळून आईचा गळा चिरून मुलाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, रत्नागिरीतील घटना

रत्नागिरी : धारधार चाकूने आईचा गळा चिरून स्वत:च्या हाताची नस कापून मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज, मंगळवारी सकाळी रत्नागिरी ... ...

मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रोफाईलचा गैरवापर; एकजण ताब्यात - Marathi News | Misuse of Minister Jayakumar Gore profile One person detained | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रोफाईलचा गैरवापर; एकजण ताब्यात

समाजमाध्यमातून चुकीचे मेसेज : तपासासाठी मोबाइल सायबर विभागाकडे ...

लिलावात मोटार देतो सांगून १२ लाखांचा गंडा; सांगली, भिवंडीतील दोघांविरुद्ध सांगलीत गुन्हा - Marathi News | Two people from Sangli and Bhiwandi were charged with fraud of Rs 12 lakhs by promising to sell a car at auction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लिलावात मोटार देतो सांगून १२ लाखांचा गंडा; सांगली, भिवंडीतील दोघांविरुद्ध सांगलीत गुन्हा

सतत टोलवाटोलवी ...

गणेश आगमन मिरवणुकीत वर्चस्ववादातून दाखवला बंदुकीचा धाक, कोल्हापुरातील घटना - Marathi News | Gun violence was shown during the Ganesh arrival procession due to hegemony in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेश आगमन मिरवणुकीत वर्चस्ववादातून दाखवला बंदुकीचा धाक, कोल्हापुरातील घटना

संबंधित तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले ...