लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी - Marathi News | married women keleton found in well 2 year after missing love affair on wrong call hardoi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी

दोन वर्षांपूर्वी बाजारात गेलेल्या सुनेचा सांगाडा आता विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली. ...

Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Pune Viral Video: Grabbed by the hair, kicked in the waist; Young woman beaten on the street in Pune; Video of the incident goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Pune Girl Viral Video: पुण्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक तरुण तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत आहे. ...

एका रामाची वेदना, गोव्यातील वाढती गुंडगिरी अन् गुन्हेगारी - Marathi News | pain of a rama kankonkar and the increasing crime in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एका रामाची वेदना, गोव्यातील वाढती गुंडगिरी अन् गुन्हेगारी

रामा काणकोणकर याचा आवाज दाबण्याच्या हेतूने त्याला सर्वांसमक्ष सहा-सात जणांनी मिळून मारहाण केली. त्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. ...

Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय? - Marathi News | Manorama Khedkar: Absconding Manorama Khedkar temporarily released from custody, what is the court's decision in the kidnapping case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?

Manorama Khedkar News: पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा ट्रकचालक अपहरण प्रकरणात शोध सुरू होता. मनोरमा खेडकरने अटकेच्या भीतीमुळे न्यायालयात धाव घेतली होती.  ...

अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा - Marathi News | Attack on Ex Home Minister Anil Deshmukh was fake; Shocking claim from police B summary report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा

घटनेची पुनरावृत्ती करून पाहण्यात आली. त्यावरून हल्ल्याची घटनाच घडली नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ...

Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक - Marathi News | Zubeen Garg death investigation latest update manager arrested on wife suspicions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक

Zubeen Garg : झुबीन गर्गच्या मृत्यूचं गूढ अद्याप उलगडलेलं दिसत नाही. मात्र पोलिसांचा दावा आहे की, या प्रकरणाचा तपास करणारी एसआयटी आणि सीआयडी पथकं सात दिवसांत सत्य उलगडतील. ...

बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला? - Marathi News | Fake currency 'market'; In which state is the most printed, Maharashtra is first in which crimes? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?

NCRB Report Maharashtra: जुन्या नोटा व्यवहारातून बंद केल्यानंतरही देशभरात बनावट नोटांची छपाई आणि त्यांच्या वापराचे प्रमाण वाढले आहे.  ...

"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय? - Marathi News | "Dubai Sheikh wants a sex partner," Baba Chaitanyanananda's obscene demand to female students; What exactly was in the chat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?

दिल्लीतील वसंत कुंज लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. बाबा चैतन्यानंद याच्या व्हॉट्सअॅप चॅट्स तपासल्या त्यावेळी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ...