लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

'ती ऑर्डर आम्हालाच दे', झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | 'Give us that order', three arrested for beating and robbing Zomato delivery boy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ती ऑर्डर आम्हालाच दे', झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक

लाकडी दांडक्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण केली व त्यांच्या जवळील जेवण व विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेऊन गेले होते ...

आंदेकर टोळीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; खंडणी, जमिनीचा ताबा घेतल्याचे उघडकीस - Marathi News | Another case registered against bandu Andekar gang Extortion land grabbing revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; खंडणी, जमिनीचा ताबा घेतल्याचे उघडकीस

जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्यानंतर पाच कोटी ४० लाख रुपयांचे भाडे खंडणी स्वरूपात उकळण्यात आले ...

'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश - Marathi News | 'IIT Kanpur took my son'; Engineering student Dheeraj's body found in room, father cries | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह

IIT Kanpur Student Death: आयटीटी कानपूरमध्ये एका विद्यार्थ्याचा खोलीत मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह खोलीत सडला होता. त्यानंतर ही घटना समोर आली.  ...

Pune Crime: पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना - Marathi News | Argument over TV shutdown, father murdered by son on Dussehra; Incident in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना

Pune Crime News: पुण्यातील कोथरुडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टीव्ही बंद करण्याच्या वादावरुन वडिलांची मुलाने हत्या केली आहे. ...

एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Violent clash between two groups of the same community; Case registered against 15 accused at Sonala police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

ही घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे बुधवारी रात्री ११:३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. ...

ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश - Marathi News | Heavy vehicles banned in Thane Commissionerate in the morning and evening; Police Commissioner's orders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

दहा चाकी वाहनांचाही समावेश ...

ठाण्यात विजयादशमीनिमित्त पाेलीस आयुक्तांनी केले शस्त्रपूजन,पाेलीस कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा - Marathi News | Police Commissioner performs Shastra Poojan on the occasion of Vijayadashami in Thane, extends best wishes to police personnel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात विजयादशमीनिमित्त पाेलीस आयुक्तांनी केले शस्त्रपूजन,पाेलीस कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

Thane News: विजयाशदमीनिमित्त ठाणे शहर पाेलीस आयुक्तायातील आपल्या  शस्त्रास्त्रांचे पाेलीस आयुक्ता आशुताेष डुंबरे आणि सह पाेलीस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण  यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने पूजन करण्यात आले. यावेळी डुंबरे यांनी आपल्या  सहकारी अधिकार ...

"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल - Marathi News | Ruthless daughter-in-law brutally beats up elderly mother-in-law for the property, abuses her by pulling her hair; You will also be furious after watching the VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल

पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा राज गिल यांनी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर, आपण या प्रकरणाची दखल घेत असल्याचे म्हटले असून, दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, पोलिसांनी हरजीत कौरला नोटिसही जारी केली आहे. ...