लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या  - Marathi News | 'Action' after 10 children die! 'That' doctor who prescribed poisonous cough syrup is in jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 

Cough Syrup News Marathi: एका कफ सिरपमुळे दहा मुलांना आपले प्राण गमवावे लागले. मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक केली.    ...

टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं - Marathi News | Nashik Crime Ex soldier saves mother daughter who was about to end life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं

नाशिकमध्ये टोकाचं पाऊल उचलेल्या माय लेकीला एका माजी सैनिकाने वाचवलं. ...

Sindhudurg: अल्पवयीन युवती खून प्रकरणातील पुरावे पोलिसांकडे, १६ वस्तू हस्तगत; एकतर्फी प्रेमातून खून केल्याची संशयित आरोपीची कबुली - Marathi News | Police have evidence in the murder case of a minor girl in Kudal, 16 items seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अल्पवयीन युवती खून प्रकरणातील पुरावे पोलिसांकडे, १६ वस्तू हस्तगत; एकतर्फी प्रेमातून खून केल्याची संशयित आरोपीची कबुली

कोल्हापूर येथील न्यायवैद्यक पथक लवकरच भेट देणार ...

“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati maharaj said sonam wangchuk should be released and his great contribution to the new generation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा फोन आला होता. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. देशद्रोह्याची कलमे काढून टाकावीत, असे शं‍कराचार्यांनी म्हटले आहे. ...

Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे - Marathi News | kanpur bjp leader amitest shukla arrested pistol threat ramlila stage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

रामलीला कार्यक्रमादरम्यान डान्सरवर पैसे उधळले आणि विरोध केल्यास पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ...

खून करुन फरार झालेल्या आरोपीला जहाजातून अटक; २०० पेक्षा अधिक जहाजांची तपासणी - Marathi News | Murder accused arrested from ship Naigaon Crime Branch action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खून करुन फरार झालेल्या आरोपीला जहाजातून अटक; २०० पेक्षा अधिक जहाजांची तपासणी

नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी ...

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट करुन मारहाण, मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथील प्रकार - Marathi News | Woman robbed and beaten on the pretext of giving a lift, incident at Rajapur on Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट करुन मारहाण, मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथील प्रकार

महिलेने गाडीतून उडी मारुन आपला जीव वाचवला ...

शहरात १३ तास सुरू होते पोलिसांचे थरारक मॉकड्रिल;नागरिकांचा उडाला गोंधळ - Marathi News | pune news a thrilling police mock drill begins in the city for 13 hours; citizens are in a state of confusion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात १३ तास सुरू होते पोलिसांचे थरारक मॉकड्रिल;नागरिकांचा उडाला गोंधळ

- फर्ग्युसन रोड, विमानतळ, दगडूशेठ गणपती, विश्रांतवाडी परिसरात दहशतवादी हल्ल्याचा सराव, ...