उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला... सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला... टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत... निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार... २००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस... Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन "९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप "कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय? Nashik Municipal Corporation Election : आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून? अहिल्यानगर - उद्धवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी संगीता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवणार २०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा... मुंबई, ठाण्यात युती जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली... सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरण : चालक संतोष सावंत (52) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई. सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (९२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन. ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
Police, Latest Marathi News
तिचा प्रियकर अजय पासवान याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. तो शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहजौली गावचा रहिवासी आहे. चौकशीनंतर दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ...
Crime news Marathi: २५ वर्षीय तरुण २ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना तलावातील पाण्यात तरंगताना त्याचा मृतदेह दिसला. ...
Teacher Raped by 4 Men: एका शिक्षिकेला पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावून घेत चार जीम ट्रेनर्संनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ...
Swami Chaitanyananda : दिल्लीतील स्वामी चैतन्यानंदचे नवंनवे कारनामे समोर येत आहेत. चैतन्यानंद सोशल मीडियावरही तरुणींशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. त्याचे काही स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत. ...
Cough Syrup News Marathi: एका कफ सिरपमुळे दहा मुलांना आपले प्राण गमवावे लागले. मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक केली. ...
नाशिकमध्ये टोकाचं पाऊल उचलेल्या माय लेकीला एका माजी सैनिकाने वाचवलं. ...
कोल्हापूर येथील न्यायवैद्यक पथक लवकरच भेट देणार ...
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा फोन आला होता. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. देशद्रोह्याची कलमे काढून टाकावीत, असे शंकराचार्यांनी म्हटले आहे. ...