लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

हातभट्टी दारू धंद्यावर कारवाई करू नये म्हणून उल्हासनगरात राज्य उत्पादन शुल्क कर्मचाऱ्याला मारहाण  - Marathi News | State Excise Officer beaten up in Ulhasnagar for not taking action against hand-made liquor business | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हातभट्टी दारू धंद्यावर कारवाई करू नये म्हणून उल्हासनगरात राज्य उत्पादन शुल्क कर्मचाऱ्याला मारहाण 

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  ...

अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका - Marathi News | Attempted rape of young woman in car in Akola, escapes by kicking accused's private parts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका

याप्रकरणी ८ जुलै राेजी रात्री उशिरा सिव्हील लाइन पाेलिस ठाण्यात कंपनीच्या एजंटविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

Sangli: अडीच वर्षांचा चिमुकला शेतातून अचानकच गायब झाला; तब्बल ६३ तासांनंतर म्हसोबा मंदिरात सापडला - Marathi News | Shambhu Patil a little boy who disappeared from the farm was found in the Mhsoba temple after 63 hours in Padali Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अडीच वर्षांचा चिमुकला शेतातून अचानकच गायब झाला; तब्बल ६३ तासांनंतर म्हसोबा मंदिरात सापडला

काळजाच्या तुकड्याची ताटातूट अन् आनंदाश्रूत झाली पुन्हा भेट ...

लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; अविवाहित तरुणांना लुटले, ७ जणांच्या टोळीचा अटक - Marathi News | Fraud of lakhs on the pretext of marriage; Unmarried youths robbed, gang of 7 arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; अविवाहित तरुणांना लुटले, ७ जणांच्या टोळीचा अटक

गुन्ह्यातील महिला या मध्यस्थी एजंट म्हणून अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले ...

Kolhapur: लग्न ठरले होते.. दिवाळीनंतर बार उडवायचा होता; पण, तत्पूर्वीच पुण्यात बावड्याच्या पोलिसाने जीवन संपविले - Marathi News | A policeman from Babda in Kolhapur ended his life by hanging himself in Pune | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: लग्न ठरले होते.. दिवाळीनंतर बार उडवायचा होता; पण, तत्पूर्वीच पुण्यात बावड्याच्या पोलिसाने जीवन संपविले

कारण अद्याप अस्पष्ट ...

धक्कादायक! तरुणीचा मृतदेह पोत्यात सापडला, कुजलेले आंबे आहेत असं सांगून रस्त्याच्या बाजुला फेकले - Marathi News | body of a young woman was found in a sack, thrown on the side of the road, saying it was rotten mangoes. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! तरुणीचा मृतदेह पोत्यात सापडला, कुजलेले आंबे आहेत असं सांगून रस्त्याच्या बाजुला फेकले

Crime News : एका तरुणीचा मृतदेह एका पोत्यामध्ये रस्त्याच्या बाजूला सापडला. या प्रकरणी आता धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

Kolhapur: उत्तूर येथील चोरीचा उलगडा; चालकानेच कट रचून १३ लाख रुपये लंपास केले, तिघांना अटक - Marathi News | Police arrested two men along with their accomplice who looted Rs 13 lakh from a Tempo cabin in Uttur kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: उत्तूर येथील चोरीचा उलगडा; चालकानेच कट रचून १३ लाख रुपये लंपास केले, तिघांना अटक

रोकडसह मुद्देमाल जप्त ...

नयोमी साटम यांची सिंधुदुर्ग अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती - Marathi News | Nayomi Satam appointed as Sindhudurg Upper Superintendent of Police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नयोमी साटम यांची सिंधुदुर्ग अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती

यूपीएससी परीक्षेत पहिल्या प्रयत्नातच त्या १६२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या ...