लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Sangli: सासूच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा; नवविवाहितेने संपविले जीवन, पाचजणांवर गुन्हा - Marathi News | A newlywed in Islampur ended her life after being pressured to bring Rs 2 lakh from her husband for her mother in law's treatment | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सासूच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा; नवविवाहितेने संपविले जीवन, पाचजणांवर गुन्हा

अवघ्या ११ महिन्यांत प्रेमविवाहाचा शेवट ...

"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे! - Marathi News | Uttar pradesh Foreign funding was going on for conversion ATS makes big claims in chargesheet against Chhangur Baba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!

गेल्या वर्षी एसटीएफने छांगुरच्या कारवायांची चौकशी करून पुरावे गोळा केले होते. यानंतर छांगुर, त्याचा मुलगा महबूब, नवीन रोहरा, त्याची पत्नी नीतू उर्फ परवीन, सबरोज, सहाबुद्दीन आणि राजेश उपाध्याय यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ...

Rohini Khadse: प्रांजल खेवलकर खराडी पार्टी प्रकरणात रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवला - Marathi News | Rohini Khadse's statement recorded in Pranjal Khewalkar Kharadi Party case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rohini Khadse: प्रांजल खेवलकर खराडी पार्टी प्रकरणात रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवला

प्रांजल खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालात खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे म्हटले आहे ...

ऑनलाइन गेमिंगचे व्यसन; मुलाने आईला स्क्रू-ड्रायव्हरने भोसकले, सिलेंडरने डोके चिरडून ठार मारले - Marathi News | UP Crime Online gaming addiction; Son stabs mother with screwdriver, crushes head with cylinder to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन गेमिंगचे व्यसन; मुलाने आईला स्क्रू-ड्रायव्हरने भोसकले, सिलेंडरने डोके चिरडून ठार मारले

या घक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

खाकी वर्दीचा धाक दाखवून पैशांची वाढली वसुली, पोलिसच बनत आहेत वर्दीतील खंडणीखोर - Marathi News | Police are extorting money by showing off their uniforms | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खाकी वर्दीचा धाक दाखवून पैशांची वाढली वसुली, पोलिसच बनत आहेत वर्दीतील खंडणीखोर

वाढत्या घटनांनी पोलिस दलाची प्रतिमा मलीन ...

'दीड किलो सोने लुटले..' सराफा व्यावसायिकाचा लुटेचा बनाव पिक्चरच्या स्टोरीला लाजवेल असा, स्वतःवरच केला चाकूचा वार - Marathi News | 'One and a half kilos of gold looted..' Bullion merchant's fake robbery would put the story of the picture to shame, he stabbed himself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दीड किलो सोने लुटले..' सराफा व्यावसायिकाचा लुटेचा बनाव पिक्चरच्या स्टोरीला लाजवेल असा, स्वतःवरच केला चाकूचा वार

दोन कोटींच्या इन्शुरन्ससाठी झोल : रेल्वे पोलिसांनी केली पोलखोल ...

युपीतील दबंग पोलिस अधिकारी अनुज चौधरींना लागली गोळी; चकमकीत आरोपी ठार... - Marathi News | Uttar Pradesh's Police officer Anuj Chaudhary shot; Accused killed on the spot in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीतील दबंग पोलिस अधिकारी अनुज चौधरींना लागली गोळी; चकमकीत आरोपी ठार...

संभल हिंसाचारादरम्यान अनुज चौधरी चर्चेत आले होते. ...

आमदार बापू पठारेंना मारहाण करणाऱ्या बंडू खांदवे सह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against 10 to 15 people, including Bandu Khandve, who assaulted MLA Bapu Pathare. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार बापू पठारेंना मारहाण करणाऱ्या बंडू खांदवे सह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल

एका कार्यक्रमात आमदार बापू पठारे आणि अजित पवारांचे समर्थक बंडू खांदवे यांच्यातील शा‍ब्दिक वादाचे पडसाद हाणामारीत झाले होते ...