लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

प्रियकराकडून सतत मारहाण; प्रियसीने भावाच्या मदतीने कायमचे संपवले, चाकणमधील घटना - Marathi News | Constant beating by boyfriend; Girlfriend ends it permanently with the help of brother, incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रियकराकडून सतत मारहाण; प्रियसीने भावाच्या मदतीने कायमचे संपवले, चाकणमधील घटना

दोघे एकत्रितच राहत असून प्रियकर तिला सतत छोट्या कारणावरून मारहाण करायचा, यातून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती ...

शेअर ट्रेडिंग आणि आयपीओयामध्ये गुंतवणूक; ज्येष्ठाला ५१ लाखांचा गंडा - Marathi News | Investment in share trading and IPO; Senior cheated of Rs 51 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेडिंग आणि आयपीओयामध्ये गुंतवणूक; ज्येष्ठाला ५१ लाखांचा गंडा

अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५१ लाख ७० हजार रुपये वर्ग करूनही सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले ...

Ratnagiri: मुर्तवडेतील पोस्टात अपहार, पोस्टमास्तरवर गुन्हा दाखल; खातेदारांमध्ये खळबळ - Marathi News | Corruption at the post office in Murtawade Chiplun taluka Crime registered against the postmaster | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मुर्तवडेतील पोस्टात अपहार, पोस्टमास्तरवर गुन्हा दाखल; खातेदारांमध्ये खळबळ

खाती न उघडता बोगस पासबुक तयार करून अपहार केला ...

काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब, शोध मोहीम सुरू - Marathi News | Two army personnel missing in Gadol forest in Kashmir, search operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब, शोध मोहीम सुरू

काश्मीर खोऱ्यातील कोकेरनागमध्ये असलेल्या गडोलच्या जंगलात लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले. लष्कराने शोधमोहीम हाती घेतली आहे.  ...

बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली २० लाखांची खंडणी, साताऱ्यात एकावर गुन्हा दाखल - Marathi News | A ransom of Rs 20 lakhs was demanded from a construction worker a case was registered against one in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली २० लाखांची खंडणी, साताऱ्यात एकावर गुन्हा दाखल

पोलिस स्टेशन माझे काही करू शकत नाही, म्हणत दिली जीवे मारण्याची धमकी  ...

Sindhudurg: दारूने भरलेला कंटेनर ताब्यात, दोघांना अटक; १ कोटीचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | State Excise Department seizes container filled with liquor at Insuli Checkpoint on Goa-Mumbai National Highway two arrested Considerable goods worth Rs 1 crore seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: दारूने भरलेला कंटेनर ताब्यात, दोघांना अटक; १ कोटीचा मुद्देमाल जप्त 

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई  ...

पुण्यात फटाके वाजवण्याबाबत नियमावली जाहीर; शहरात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी - Marathi News | Pune announces rules on bursting firecrackers; Ban on bursting firecrackers after 10 pm in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात फटाके वाजवण्याबाबत नियमावली जाहीर; शहरात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी

पोलिसांच्या नियमांनुसार मोठा आवाज करणारे ‘ॲटमबाॅम्ब’ वाजवणे, बाळगणे, तसेच विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे ...

सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ४० लाखांचा ऐवज लुटला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Thieves raid Sangli district Property worth Rs 40 lakhs looted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ४० लाखांचा ऐवज लुटला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

रेठरेधरणला माजी सैनिकाचे घर फोडले : शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यात घरफोड्या ...