लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली - Marathi News | gurugram tennis player Radhika Yadav murder father chargesheet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली

Radhika Yadav Murder Case: टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात एक मोठा खुलासा झाला आहे. ...

सांगलीत पोलिसांच्या सबसिडीअर कॅन्टीनमध्ये ७४ लाखांचा अपहार, हवालदाराविरुद्ध गुन्हा  - Marathi News | 74 lakhs embezzled in police subsidiary canteen in Sangli, crime against constable | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पोलिसांच्या सबसिडीअर कॅन्टीनमध्ये ७४ लाखांचा अपहार, हवालदाराविरुद्ध गुन्हा 

कॅश इन हॅन्ड आणि नफ्यात तफावत आढळली ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केले अन् दुसरीशीच लग्न उरकले; रत्नागिरीतील तरुणावर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा - Marathi News | A young woman was sexually assaulted on the pretext of marriage in Chiplun Young man booked under POCSO for atrocity | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केले अन् दुसरीशीच लग्न उरकले; रत्नागिरीतील तरुणावर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा

तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली ...

डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान - Marathi News | doctor husband murders wife father donates house worth rs 3 crore to iskcon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान

बंगळुरूमधील २८ वर्षीय डॉ. कृतिकाच्या मृत्यूच्या गूढ उकललं. तिचा नवरा डॉ. महेंद्र रेड्डीनेच तिची हत्या केली. ...

कोल्हापुरात शासकीय वसतिगृहात सहा पीडित महिलांनी हाताच्या नस कापून घेतल्या, पोलिसांत नोंद नाही; कारण काय.. - Marathi News | Six women victims cut their wrists in a government hostel in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शासकीय वसतिगृहात सहा पीडित महिलांनी हाताच्या नस कापून घेतल्या, पोलिसांत नोंद नाही; कारण काय..

उपचार करून पुन्हा त्यांना वसतिगृहात पाठवण्यात आले ...

'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले? - Marathi News | He was fooled by 'her' voice and lost two crores; What happened to the Nashik businessman on Facebook? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?

Nashik Crime Latest News: नाशिकमध्ये एका उद्योजकाला प्रेमाचा मोहात अडकवून कोट्यवधी रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली.  ...

दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली - Marathi News | Looks like a goddess, but not suitable for work; Kajal, who gave many young men a loving embrace, caught | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली

तरुणांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी काजल नावाच्या तरुणीला अटक केली आहे. ...

Ajit Pawar: शहाण्यांनी वाळू, लोखंडी पट्ट्या चोरल्या...! विकासकामे खराब करणाऱ्यांना अजितदादांनी फटकारले - Marathi News | Ajit Pawar: Wise people stole sand, iron bars...! Ajitdada reprimanded those who damaged development works | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहाण्यांनी वाळू, लोखंडी पट्ट्या चोरल्या...! विकासकामे खराब करणाऱ्यांना अजितदादांनी फटकारले

विकासकामे खराब करणाऱ्यांचे व्हिडिओ आणून देणाऱ्याला १ लाख बक्षीस देईल, आणि त्याला २ लाख दंड लावेल ...