लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

आत्महत्या केलेल्याचा मृतदेह दूर नेऊन फेकला; पुरावा नष्ट करण्याचा उद्देश, महिलेसह प्रियकर गजाआड - Marathi News | Body of victim taken away and thrown away Intended to destroy evidence lover and woman were arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आत्महत्या केलेल्याचा मृतदेह दूर नेऊन फेकला; पुरावा नष्ट करण्याचा उद्देश, महिलेसह प्रियकर गजाआड

आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेच्या सांगण्यावरून मृतदेह मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावच्या हद्दीत फेकून दिला ...

हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात - Marathi News | Hands tied shirt tied around throat towel over face Young man body dumped in forest after murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात

पोलिसांनी आरोपी शुभम यादवच्या माहितीवरून मृतदेहाचा शोध घेतला असता, तो झाडीत बांधलेल्या अवस्थेत सापडला ...

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेरमधील घटना - Marathi News | A young woman riding a bike died after being hit by a dumper; incident in Baner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेरमधील घटना

डंपरचालक कोणतीही माहिती न देता, वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला होता ...

शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर - Marathi News | Shashank Hagavane JCB fraud case; 4 impersonator officers granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर

शशांक आणि लता हगवणे यांनी पाठवलेल्या तोतया बँक वसुली एजंटांसह मांडवली करणाऱ्याचा जमीन मंजूर ...

जर कोणी मुजोरी करत असेल तर त्याला वेळीच समज देणार; पालखी सोहळा प्रमुखांचे स्पष्टीकरण - Marathi News | If someone is cheating they will be given an explanation in time sant dnyaneshwar Palkhi ceremony chief explains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जर कोणी मुजोरी करत असेल तर त्याला वेळीच समज देणार; पालखी सोहळा प्रमुखांचे स्पष्टीकरण

जर कोणी मुजोरी, अरेरावी, उद्धटपणे वर्तन करत असेल तर आम्ही त्याला त्या त्या वेळी समज देत असतो आणि देणार पण आहोत ...

पुण्यात आळंदी संस्थांनचे विश्वस्त निरंजन नाथ यांची पोलीस अन् माध्यमांशी अरेरावी; भाविकांशीही उद्धटपणे वर्तन - Marathi News | Niranjan Nath trustee of Alandi Sansthan in Pune had an altercation with the police and media; also behaved rudely with devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आळंदी संस्थांनचे विश्वस्त निरंजन नाथ यांची पोलीस अन् माध्यमांशी अरेरावी; भाविकांशीही उद्धटपणे वर्तन

पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात पालखी आल्यानंतर निरंजन नाथ यांनी वारकरी, पोलिसांसोबतची अरेरावीची वागणूक आणि उद्धटपणाचे वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे ...

माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं - Marathi News | muzzaffarnagar mother poison kills children for lover uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं

एका आईने तिच्या बॉयफ्रेंडसाठी आपल्या दोन लहान मुलांना विष देऊन मारलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.  ...

Sangli: चार महिन्यांपूर्वी प्रेयसीसोबत पलायन केले, रांजणी येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspicious death of a young man in Ranjani Sangli district who had eloped with his girlfriend four months ago | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चार महिन्यांपूर्वी प्रेयसीसोबत पलायन केले, रांजणी येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू

खून करून आत्महत्या भासवण्याचा संशय ...