लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

'शक्तिपीठ'साठी पोलिस बंदोबस्तात मोजणी, सांगलीतील शेटफळे येथे शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; जमिनीवर झोपून मोजणी पाडली बंद  - Marathi News | Counting for Shaktipith highway under police protection, farmers protest strongly at Shetphale in Sangli; Counting stopped by lying on the ground | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शक्तिपीठ'साठी पोलिस बंदोबस्तात मोजणी, सांगलीतील शेटफळे येथे शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; जमिनीवर झोपून मोजणी पाडली बंद 

"आधी भरपाई, नंतर मोजणी"ची ठाम भूमिका ...

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नाव वापरून धमकी, गुन्हा दाखल - Marathi News | Threat using the name of Ratnagiri District Magistrate, case registered | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नाव वापरून धमकी, गुन्हा दाखल

रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट घालून फिर्यादीच्या चारचाकी वाहनाचा रस्ता अडवून जिल्हाधिकारी यांच्या नावाचा वापर ... ...

पत्नीचा 'तो' व्हिडीओ पाहून पतीने स्वतःला संपवलं; महाराष्ट्रातल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून देत होती त्रास - Marathi News | Young man in Haryana ended his life after being harassed by his wife and her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचा 'तो' व्हिडीओ पाहून पतीने स्वतःला संपवलं; महाराष्ट्रातल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून देत होती त्रास

हरियाणामध्ये एका तरुणाने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवले ...

भाजपच्या पदाधिकाऱ्याचे महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन; प्रमोद कोंढरेंचा शहराध्यक्षांकडे राजीनामा - Marathi News | BJP office bearer misbehaves with female police officer; Pramod Kondhare submits resignation to city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या पदाधिकाऱ्याचे महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन; प्रमोद कोंढरेंचा शहराध्यक्षांकडे राजीनामा

प्रमोद कोंढेरे यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सगळ्या पदातून मुक्त करण्याची मागणी शहराध्यक्षांकडे केली आहे ...

"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट - Marathi News | Pune BJP leader Pramod Kondhare allegedly misbehaved with woman police mlc chitra wagh tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट

Pramod Kondhare BJP Pune Chitra Wagh: गैरवर्तणूक करणारा आमच्या पक्षाचा असला तरीही माफ केले जाणार नाही, असेही चित्रा वाघ म्हणाल्या ...

VIDEO: पती-पत्नीने अल्टो कारमधून नेला मृतदेह; सीसीटीव्ही फुटेज आणि पेटीने समोर आणलं सत्य - Marathi News | Big revelation in suitcase murder case Advocate Ankit and Shivani arrested from Delhi airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIDEO: पती-पत्नीने अल्टो कारमधून नेला मृतदेह; सीसीटीव्ही फुटेज आणि पेटीने समोर आणलं सत्य

छत्तीसगडमधील किशोर पैकरा हत्येप्रकरणी वकील जोडप्याला अटक करण्यात आली आहे. ...

नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय; जुन्नर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू - Marathi News | Tired of relatives' troubles extreme decision taken College girl from Junnar taluka dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय; जुन्नर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

जुन्नर तालुक्यात बाराशे फूट खोल दरीत ४० वर्षीय पुरुष व एका युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती ...

Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह - Marathi News | Chhattisgarh News, 'Blue Drum'-like incident in Raipur, body frozen by filling cement in suitcase | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह

Chhattisgarh Crime News: पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, तपास सुरू केला आहे. ...