लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Sindhudurg Crime: साळीस्ते येथे आढळलेला मृतदेह बंगळुरू येथील व्यक्तीचा, पोलिस तपास सुरू - Marathi News | Body found in Saliste is of a person from Bengaluru police investigation underway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg Crime: साळीस्ते येथे आढळलेला मृतदेह बंगळुरू येथील व्यक्तीचा, पोलिस तपास सुरू

पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष; तिलारी येथील रक्ताने माखलेल्या कारचे मृतदेहाशी कनेक्शन असण्याची शक्यता,  ...

प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू; सदनिकेत कीटकनाशक फवारणी केल्याने मृत्यू झाल्याचा संशय - Marathi News | Trainee police officer dies; Death suspected due to pesticide spraying in apartment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू; सदनिकेत कीटकनाशक फवारणी केल्याने मृत्यू झाल्याचा संशय

तरुण सदनिकेचा दरवाजा बंद करून झोपला होता, दुपारी मित्रांनी त्याला हाक मारली. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मित्रांनी सदनिकेचा दरवाजा तोडला. तेव्हा तो बेशुद्धावस्थेत पडला होता ...

वाहतूक कोंडीतील वादातून एकावर खुनी हल्ला, कोल्हापुरातील घटना - Marathi News | One person was attacked by a murderer over an argument in a traffic jam in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाहतूक कोंडीतील वादातून एकावर खुनी हल्ला, कोल्हापुरातील घटना

परस्पर विरोधी फिर्याद, बागवान याच्यावरही गुन्हा ...

Kolhapur: वाढदिवसाला गेले... राजोपाध्येनगरात बंगला फोडून चोरट्यांनी ३४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले - Marathi News | Thieves looted 34 tolas of gold ornaments after breaking into a bungalow in Rajopadhyaynagar Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वाढदिवसाला गेले... राजोपाध्येनगरात बंगला फोडून चोरट्यांनी ३४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले

तीन पोलिस पथके तपासात सक्रिय : मित्राच्या नातीच्या वाढदिवसाला बंगल्यास कुलूप लावून गेल्यानंतर घटना ...

Kolhapur Crime: संतापजनक! बापानेच केला १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार  - Marathi News | Father sexually assaulted 13 year old girl in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: संतापजनक! बापानेच केला १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार 

कोल्हापूर : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर नराधम बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा ... ...

मुरलीधर मोहोळ यांच्या काळात पुणे महापालिका भ्रष्टाचारग्रस्त झाली; रवींद्र धंगेकरांचा आरोप - Marathi News | Pune Municipal Corporation became corrupt during Muralidhar Mohol's tenure; Ravindra Dhangekar alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ यांच्या काळात पुणे महापालिका भ्रष्टाचारग्रस्त झाली; रवींद्र धंगेकरांचा आरोप

बढेकर बिल्डर हा जैन बोर्डिंग जागा खरेदी प्रकरणाशी संबंधित असून, मोहोळ यांचे व्यावसायिक संबंध आहेत ...

भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं? - Marathi News | Indian nurse jailed for 14 months in Singapore for physically abusing young man in hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?

Indian Nurse 14 months Jailed in Singapore: हॉस्पिटलमध्ये आजोबांना भेटायला आलेल्या तरूणासोबत असं काय केलं? वाचा सविस्तर ...

Sangli Accident News: आईसमोर लेकीने सोडले प्राण; दुचाकींच्या धडकेत दोन ठार - Marathi News | Two killed in head on collision between two bikes on Vita Khambale road in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Accident News: आईसमोर लेकीने सोडले प्राण; दुचाकींच्या धडकेत दोन ठार

अपघातात डोळ्यादेखत मुलीने प्राण सोडल्याने जखमी आईला धक्का बसला ...