लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

कोल्हापुरात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Woman dies during treatment in Kolhapur case registered against doctors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर गुन्हा दाखल 

पोलिस कॉन्स्टेबलची फिर्याद, न्यायालयाच्या सूचनेनुसार कारवाई ...

दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर - Marathi News | UP Crime: Robbery, murder...16 serious crimes in four states including Maharashtra; Encounter of notorious gangster in Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

UP Crime: पोलिसांनी या गुंडावर एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. ...

महिलेचा मृत्यू नैसर्गिक की खून? संशयामुळे मृतदेह उकरून बाहेर काढला, शवविच्छेदनासाठी पाठवला - Marathi News | Woman's death natural or murder Body exhumed due to suspicion, sent for autopsy | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिलेचा मृत्यू नैसर्गिक की खून? संशयामुळे मृतदेह उकरून बाहेर काढला, शवविच्छेदनासाठी पाठवला

शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत मृत्यूचा प्रकार स्पष्ट होणार नाही. तोपर्यंत सर्व शक्य त्या बाजूंनी तपास केला जात आहे. मृत्यू नैसर्गिक आहे की खून हे अहवालानंतरच कळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ...

प्रेमसंबंधास नकार देऊन गालावर मारली चापट; रागाच्या भरात आरोपीने केली विवाहितेची हत्या - Marathi News | Police arrest accused of killing woman over one sided love in Nashik within 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमसंबंधास नकार देऊन गालावर मारली चापट; रागाच्या भरात आरोपीने केली विवाहितेची हत्या

नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी २४ तासांमध्ये अटक केली ...

गाडीतून उतरले, उठ म्हणाले अन्... सोलापुरात पोलीस आयुक्तांनी मारली भाजप पदाधिकाऱ्याला लाथ - Marathi News | BJP worker in Solapur kicked by ACP Petition filed with Police Commissioner demanding action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाडीतून उतरले, उठ म्हणाले अन्... सोलापुरात पोलीस आयुक्तांनी मारली भाजप पदाधिकाऱ्याला लाथ

सोलापुरातील भाजप पदाधिकाऱ्याला पोलीस आयुक्तांनी लाथ मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या - Marathi News | Karnataka Crime News, wife killed her husband by pouring Spice on his eyes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या

अवैध संबंधांना विरोध करणाऱ्या पतीची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या. ...

हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी - Marathi News | Haryana's female IPS officer Smiti Chaudhary dies in Nashik; husband Rajesh Kumar is an officer in Maharashtra Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

हरियाणा केडरच्या आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले आहे. तब्येत बरी नसल्याने त्या सुट्टीवर होत्या. ...

Sangli: पतीशी वाद झाल्याने पत्नीची मुलीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या, मालगावातील घटना - Marathi News | Wife commits suicide by jumping into river with daughter after argument with husband, incident in Malgaon Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पतीशी वाद झाल्याने पत्नीची मुलीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या, मालगावातील घटना

मायलेकी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्या. यामुळे पोलिसांनी व रेस्क्यू फोर्सच्या मदतीने नदीपात्रात शोध मोहीम राबविली ...