लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Kolhapur Crime: बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून बँक व्यवस्थापकाचा खून, चौघांना अटक - Marathi News | Four arrested in connection with the murder of a bank manager over an argument with a waiter at a bar in Kabanur Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून बँक व्यवस्थापकाचा खून, चौघांना अटक

कबनूरमधील प्रकार; डोक्यात घातला दगड  ...

तुमची पत्रकार परिषद सत्ताधाऱ्यांना वाचवण्यासाठी...! फलटणच्या डॉक्टर तरुणीवरून चाकणकर या पुन्हा ट्रोल - Marathi News | Your press conference is to save the rulers rupali chakankar trolls again over Phaltan doctor women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमची पत्रकार परिषद सत्ताधाऱ्यांना वाचवण्यासाठी...! फलटणच्या डॉक्टर तरुणीवरून चाकणकर या पुन्हा ट्रोल

कोणाला तरी चांगले वाटावे, म्हणून बोलणे योग्य नाही. कायद्याच्या चौकटीतच काम करणे आणि बोलणे गरजेचे आहे, ते मी केले ...

'एक्सपायरी डेट' गेलेल्या बीअरने तब्येत बिघडली - Marathi News | Health deteriorated after drinking beer past its expiration date | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'एक्सपायरी डेट' गेलेल्या बीअरने तब्येत बिघडली

कल्याण : आपण कुठलीही वस्तू घेताना त्याची एक्सपायरी तारीख हमखास पाहतो. मात्र, दारू घेताना त्याची एक्सपायरी कधीच पाहिली जात ... ...

Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या? - Marathi News | delhi police explains why 20 year old girl murdered her boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

Delhi UPSC Student Murder Case: सिलिंडरचा स्फोट होऊन आग लावल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र प्रत्यक्षात एका तरुणीने आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या हत्येचा कट रचला आहे. ...

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनामुळे पोलीस आयुक्तालयात खळबळ - Marathi News | Suspension of senior police inspector creates uproar in Police Commissionerate in nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनामुळे पोलीस आयुक्तालयात खळबळ

मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी नालासोपारा येथे अंमली पदार्थांचा कारखाना उघडकीस आणला होता. या कारवाईनंतर स्थानिक पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी यांना निलंबित करण्यात आले. ...

शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम - Marathi News | while searching for liquor one crore rupees found illegal money found in private bus at check point goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम

पोलिसांनी ही बॅग जप्त केली आहे.  ...

वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार; सात संशयित ताब्यात  - Marathi News | firing on sand mining workers in goa seven suspects detained | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार; सात संशयित ताब्यात 

वाळू व्यवसायाच्या वर्चस्ववादातून प्रकार घडल्याचा संशय ...

भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक - Marathi News | brazil 64 people killed during police operation in rio de janeiro un calls incident horrifi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक

ब्राझीलमधील रियो डी जेनेरियोमध्ये पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...