लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; एकाला अटक, हायवा पकडला! - Marathi News | Sand transportation through illegal routes; One arrested, another caught! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; एकाला अटक, हायवा पकडला!

२५ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थागुशाच्या पथकाची कारवाई ...

तुम्ही, माझे काेणतेच काम का करत नाही? म्हणत ग्रामसेवकाला मारहाण करुन खाेलीत डांबलं, गुन्हा दाखल - Marathi News | Why aren't you doing any of my work A village worker was beaten up and thrown into a ditch, a case was registered | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तुम्ही, माझे काेणतेच काम का करत नाही? म्हणत ग्रामसेवकाला मारहाण करुन खाेलीत डांबलं, गुन्हा दाखल

याबाबत लातूर ग्रामीण ठाण्यात उपसरपंच नितीन शिवाजी जाधव याच्याविराेधात मारहाण, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...

पाचोरा शहर हादरले! पूर्ववैमनस्य व आर्थिक संबंधातून अंदाधुंद गोळीबार, पाचोऱ्यात तरुण ठार - Marathi News | Youth killed in indiscriminate firing due to past enmity and financial ties in Pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा शहर हादरले! पूर्ववैमनस्य व आर्थिक संबंधातून अंदाधुंद गोळीबार, पाचोऱ्यात तरुण ठार

आठ राउंड केले फायर ...

बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा - Marathi News | Any anesthetic spray was used Shocking revelation in Kondhwa case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

एकीकडे शहरात अति महत्वाच्या व्यक्तींचा दौरा असताना, पोलिस आयुक्तांनी काही अधिकार्यांना याच गुन्ह्यांच्या छडा लावण्यासाठी कामाला लावले होते ...

कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर - Marathi News | Big twist in Kondhwa rape case; 'He' is not a courier boy but a friend of the girl, many shocking facts come to light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर

तरुणाने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या म्हणण्यावर ती ठाम असल्याने, पोलिस लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास करत आहेत ...

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश; हाच आमचा सर्वात मोठा विजय - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Order to register cases against police in Somnath Suryavanshi death case; This is our biggest victory - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश; हाच आमचा सर्वात मोठा विजय - प्रकाश आंबेडकर

आता जे न्यायालयीन कोठडीत मृत्यू होतील, त्या सर्व प्रकरणांमध्ये न्याय देण्याची जबाबदारी न्यायालयावर असेल. या लढाईत आम्ही शेवटपर्यंत लढू ...

कोल्हापुरातील आयजी ऑफिस पुण्याला स्थलांतराचा पुन्हा घाट, दक्षिण महाराष्ट्राची राजकीय प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Moves underway to shift the office of the Special Inspector General of Police IG in Kolhapur to Pune | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील आयजी ऑफिस पुण्याला स्थलांतराचा पुन्हा घाट, दक्षिण महाराष्ट्राची राजकीय प्रतिष्ठा पणाला

ऐतिहासिक संदर्भ पुसण्याचा प्रयत्न  ...

Sindhudurg: धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट, संशयिताच्या पत्नीचा आरोप; म्हणाली.. - Marathi News | Injured boyfriend, his mother responsible for daughter suicide; Suspect wife alleges | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट, संशयिताच्या पत्नीचा आरोप; म्हणाली..

धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट   ...