लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Sangli: पळसखेलजवळ पुलाखाली आढळले जिवंत स्त्री अर्भक - Marathi News | A living female infant was found under a bridge near Palaskhel Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पळसखेलजवळ पुलाखाली आढळले जिवंत स्त्री अर्भक

पुढील उपचारासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले ...

यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी - Marathi News | 238 criminals killed in UP police encounters, over 9 thousand injured in firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

उत्तर प्रदेशातील योगी सरकार कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. ...

दोस्त दोस्त ना रहा; मित्रानेच रचला मित्राचे ४० लाख लुटण्याचा कट, २४ तासाच्या आत लागला गुन्ह्याचा छडा - Marathi News | Friends don't stay friends A friend hatched a plot to rob a friend of Rs 40 lakhs the crime was solved within 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोस्त दोस्त ना रहा; मित्रानेच रचला मित्राचे ४० लाख लुटण्याचा कट, २४ तासाच्या आत लागला गुन्ह्याचा छडा

मित्राचे पैसे लुटण्यासाठी मित्र त्याचा पाठलाग करत धाराशिव वरून थेट पुण्यात आला होता ...

"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं? - Marathi News | russia woman and daughters case latest update what nina kutina do after recharge her phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?

एक परदेशी महिला तिच्या दोन मुलींसह जंगलातील एका गुहेत राहत होती. ...

"निधी नाही" हे कारण मान्य नाही! पोलिस भरतीबाबत कोर्टाची सरकारला ताशेरेबाजी - Marathi News | "No funds" is not acceptable as an excuse! Court slams government over police recruitment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"निधी नाही" हे कारण मान्य नाही! पोलिस भरतीबाबत कोर्टाची सरकारला ताशेरेबाजी

८३८ पोलिस पदे रिक्त, ३ हजारांवर नवीन पदांची मागणी : नागपूर पोलिस दलाचा गंभीर विषय न्यायालयात ...

‘मंत्राद्वारे तुला बकरी करेन’; भोंदूबाबाची महिलेला धमकी, पुण्यातील खळबळजनक घटना - Marathi News | I will turn you into a goat with a mantra Bhondubaba threatens woman sensational incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मंत्राद्वारे तुला बकरी करेन’; भोंदूबाबाची महिलेला धमकी, पुण्यातील खळबळजनक घटना

महिला आर्थिक अडचणीत असताना भोंदूने त्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो, असे आमिष दाखवले ...

"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं - Marathi News | woman end life after writing suicide note on hand and leg | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं

पती आणि सासरच्यांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. ...

नाशिक: नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या अहिल्यानगरच्या विद्यार्थिनीने होस्टेलमध्ये संपवलं आयुष्य - Marathi News | Nashik: Ahilyanagar student preparing for NEET exam ends her life in hostel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या अहिल्यानगरच्या विद्यार्थिनीने होस्टेलमध्ये संपवलं आयुष्य

NEET Student Suicide News: अहिल्यानगर जिल्ह्यातील एक १६ वर्षाची तरुणी नाशिकमध्ये शिकत होती. नीट परीक्षेची तयार करत होती.  ...