लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण  - Marathi News | Two people, including BJP Yuva Morcha district vice-president, brutally murdered with sharp weapons in Bhiwandi; Tension prevails in the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 

सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी, अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत... ...

शब्द संपले, भावना गोठल्या! आपण काही करणार आहोत की नाही? - Marathi News | Editorail on Madhya Pradesh husband ties his dead wife to a bike and takes her on an unfortunate journey | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शब्द संपले, भावना गोठल्या! आपण काही करणार आहोत की नाही?

एव्हाना त्या घटनांचेही काही वाटेनासे झाले आहे. तसे काही घडले तर आता काळजात धस्स होत नाही. ...

“मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलीला परत आणण्यासाठी कृपया मदत करा”; एका मातेची आर्त हाक - Marathi News | chief minister sir please help me bring my daughter back a mother plea in ponda goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलीला परत आणण्यासाठी कृपया मदत करा”; एका मातेची आर्त हाक

बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या आईने फोडला टाहो ...

बदलापुरात पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; कर्तव्यावर असतानाच छातीत दुखू लागले - Marathi News | Policeman dies of heart attack in Badlapur started having chest pains while on duty | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापुरात पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; कर्तव्यावर असतानाच छातीत दुखू लागले

छातीत दुखू लागल्याने घरी गेले आणि काही वेळानंतर पुन्हा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आले. ...

ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक - Marathi News | Threads were connected during training, physical relations with Sweety even after marriage; Now he has been resurrected from life, police sub-inspector woman arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक

पोलीस दलात भरती झाल्यानंतर ट्रेनिंगच्या काळात अनुज आणि स्वीटी यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांचं अफेअर सुरू झालं. पण, नंतर अनुज यांचं लग्न झालं. लग्नामुळे दोघांचं नातं तुटलं; पण नंतर पुन्हा दोघे जवळ आले. त्याचा शेवट भयंकर झाला.  ...

अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप - Marathi News | Alas! Father feeds poisonous biscuits to three-year-old daughter; Wife makes serious allegations against husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप

Crime News: सुरक्षा दलात असलेल्या जवानाने तीन वर्षाच्या पोटच्या पोरीचीच हत्या केली. हत्येचे कारण सांगताना आरोपीच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.  ...

Ratnagiri: खेडमधील शामराव पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार, अध्यक्षांसह १६ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Misappropriation of Rs 4 crores in Shamrao Patsanstha in Khed, case registered against 16 people including the chairman | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खेडमधील शामराव पतसंस्थेत ४ कोटींचा अपहार, अध्यक्षांसह १६ जणांवर गुन्हा दाखल

ठेवीदारांची थेट सहायक निबंधकांकडे तक्रार ...

Ratnagiri: 'दामदुप्पट'च्या आमिषाने फसवणूक; ‘मातृभूमी ग्रुप’चा संचालक चिपळूण पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | Director of Matribhumi Group who cheated with the lure of Damduppat arrested by Chiplun police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: 'दामदुप्पट'च्या आमिषाने फसवणूक; ‘मातृभूमी ग्रुप’चा संचालक चिपळूण पोलिसांच्या ताब्यात 

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक  ...