लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

अवैधधंद्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करणार, मंत्री नितेश राणे यांचा इशारा - Marathi News | Officers who support illegal businesses will be suspended Guardian Minister Nitesh Rane warns | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अवैधधंद्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करणार, मंत्री नितेश राणे यांचा इशारा

..तर मला दोष देऊ नये ...

Satara: शाळकरी मुलगी आढळली घरात रक्ताच्या थारोळ्यात, खंडाळ्यातील घटना  - Marathi News | School girl found in a pool of blood at home incident in Khandala Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शाळकरी मुलगी आढळली घरात रक्ताच्या थारोळ्यात, खंडाळ्यातील घटना 

घातपाताची शक्यता  ...

मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का? - Marathi News | How many marks in Marathi, English, and Mathematics? Have you seen Vishwas Nangre Patil's 8th grade mark sheet? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?

Vishwas Nangre Patil Latest News: आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी एक पोस्ट शेअर केली. इयत्ता आठवीची गुणपत्रिका पोस्ट करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.  ...

Kolhapur Crime: नोटांऐवजी पाठवले कोऱ्या कागदांचे बंडल; सांगलीच्या व्यापाऱ्याची ५० लाखांची फसवणूक - Marathi News | Sangli businessman cheated of Rs 50 lakhs on the pretext of paying for mercury | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: नोटांऐवजी पाठवले कोऱ्या कागदांचे बंडल; सांगलीच्या व्यापाऱ्याची ५० लाखांची फसवणूक

शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा ...

ट्राफिक, पोलिसांची अरेरावी, रस्ते बंद, प्रशासनही वैतागले; नेत्यांचे दौरे नकोच! फौजफाट्याशिवाय यावे - जावे - Marathi News | Traffic police chaos, roads closed, administration also upset ministers visits are not allowed They should come and go without any force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्राफिक, पोलिसांची अरेरावी, रस्ते बंद, प्रशासनही वैतागले; नेत्यांचे दौरे नकोच! फौजफाट्याशिवाय यावे - जावे

पोलीस वाहूतक सुरळीत ठेवण्यासाठी नव्हे, नेत्यांची वाहने जाईपर्यंत ती थांबविण्यासाठी झटताहेत ...

नियंत्रण सुटल्याने चारचाकी कालव्यात पडली; दरवाजे लॉक झाल्याने आतमध्ये अडकून दोघांचा मृत्यू, इंदापूरातील घटना - Marathi News | Four-wheeler falls into canal after losing control; Two die after getting trapped inside as doors are locked, incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियंत्रण सुटल्याने चारचाकी कालव्यात पडली; दरवाजे लॉक झाल्याने आतमध्ये अडकून दोघांचा मृत्यू, इंदापूरातील घटना

वडापुरी ता. इंदापूर गावावरती शोककळा पसरली असून एकाच गाडीतून प्रवास करत असलेले तिघेही जिवलग मित्र होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला. ...

एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी - Marathi News | Encounter of shooter who fired at Elvish Yadav house shot in the leg | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी

Elvish Yadav House Firing Case: युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. ...

ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद! - Marathi News | bijnor maid's disgusting act of urinating in a glass and sprinkling it on the dishes was caught on CCTV! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!

बुधवारी दुपारी मोलकरीण स्वयंपाकघरात काम करत होती. ती भांडी धूत होती, दरम्यान तिने एका ग्लासमध्ये लघवी केली आणि नंतर ती धुतलेल्या भांड्यांवर शिंपडली... ...