लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Satara Crime: प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोघांचे अपहरण, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी - Marathi News | Two kidnapped beaten and threatened to be killed out of anger over love marriage in karad Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोघांचे अपहरण, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी

मारहाण केल्यानंतर संशयितांनी दोघांना कराडजवळील कोल्हापूर नाक्यावर आणून सोडले ...

Ratnagiri: कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी, चालकावर गुन्हा दाखल; गाडी लावतो म्हणत झाला पसार - Marathi News | Case registered against car driver who performed stunts on Karde beach Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी, चालकावर गुन्हा दाखल; गाडी लावतो म्हणत झाला पसार

थार जीप उलटून चालक गाडीतून बाहेर फेकला गेला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ...

Sangli: पलूसमध्ये भरधाव टेम्पो दुकानांत घुसला, धडकेत एकजण गंभीर जखमी; मद्यधुंद चालकाला चोप - Marathi News | Speeding tempo hits pedestrian and enters shop in Palus Sangli, drunk driver beaten up | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पलूसमध्ये भरधाव टेम्पो दुकानांत घुसला, धडकेत एकजण गंभीर जखमी; मद्यधुंद चालकाला चोप

कराड-तासगाव महामार्गावर पलूस पोलिस स्टेशनजवळ भवधाव टेम्पो दुकान गाळ्यांमध्ये घुसून नुकसान झाले. ...

Kolhapur Crime: फुलेवाडी खुनाचा घटनाक्रम आला समोर, नेमकं काय घडलं.. वाचा - Marathi News | The sequence of events of the Phulewadi murder has come to light | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: फुलेवाडी खुनाचा घटनाक्रम आला समोर, नेमकं काय घडलं.. वाचा

चौघांना अटक, इतरांचा शोध सुरू, आणखी काही नावे निष्पन्न ...

कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं - Marathi News | amethi new twist in story of husband who married his wife with lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं

पतीने स्वतःच आपल्या पत्नीचं तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं होतं. पण आता या संपूर्ण घटनेत एक नवा ट्विस्ट आला आहे. ...

Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप - Marathi News | Pooja Khedkar Mother: Truck driver kidnapped from Navi Mumbai, kept in a house in Pune; Pooja Khedkar's mother's pride | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप

Pooja Khedkar Mother News: आयएएस नियुक्ती रद्द झालेल्या पूजा खेडकरच्या आईचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. एका ट्रकचालकाचे अपहरण करून घरात डांबून ठेवल्याचा पोलिसांच्या तपासातून समोर आला.  ...

४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक - Marathi News | 40 thousand entry fee, all-night 'Nude Party'; 21 boys and girls were going to come without clothes, Raipur Police arrested 7 organizers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक

जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पार्टीचे आयोजन होते, परंतु न्यूड पार्टी सर्वात वेगळी असते. या पार्टीत सहभागी होणारे विना कपडे नग्न अवस्थेत सहभागी होतात. ...

पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्... - Marathi News | punjab woman fights with robbers in running auto daring video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...

काही चोरांनी ऑटोमध्ये एका महिलेला लुटण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने धैर्याने त्यांचा सामना केला आणि आपला जीव वाचवला. ...