लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

अनुजची हत्या करून नदीत उडी, मृत्यू झाला समजून सोडून दिलं अन् ४३४ दिवसांनी आरोपी आला कोर्टात - Marathi News | Uttarakhand Crime The murder accused whom the police thought had drowned in the Kali river, was arrested after 436 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनुजची हत्या करून नदीत उडी, मृत्यू झाला समजून सोडून दिलं अन् ४३४ दिवसांनी आरोपी आला कोर्टात

उत्तराखंडमध्ये अल्पवयीन मुलाच्या हत्येनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ४३६ दिवसांनंतर अटक केली. ...

Ratnagiri: कर्जाला कंटाळून आईचा गळा चिरून मुलाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, रत्नागिरीतील घटना - Marathi News | Son attempts end life by slitting mother's throat due to debt in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कर्जाला कंटाळून आईचा गळा चिरून मुलाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, रत्नागिरीतील घटना

रत्नागिरी : धारधार चाकूने आईचा गळा चिरून स्वत:च्या हाताची नस कापून मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज, मंगळवारी सकाळी रत्नागिरी ... ...

मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रोफाईलचा गैरवापर; एकजण ताब्यात - Marathi News | Misuse of Minister Jayakumar Gore profile One person detained | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रोफाईलचा गैरवापर; एकजण ताब्यात

समाजमाध्यमातून चुकीचे मेसेज : तपासासाठी मोबाइल सायबर विभागाकडे ...

लिलावात मोटार देतो सांगून १२ लाखांचा गंडा; सांगली, भिवंडीतील दोघांविरुद्ध सांगलीत गुन्हा - Marathi News | Two people from Sangli and Bhiwandi were charged with fraud of Rs 12 lakhs by promising to sell a car at auction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लिलावात मोटार देतो सांगून १२ लाखांचा गंडा; सांगली, भिवंडीतील दोघांविरुद्ध सांगलीत गुन्हा

सतत टोलवाटोलवी ...

गणेश आगमन मिरवणुकीत वर्चस्ववादातून दाखवला बंदुकीचा धाक, कोल्हापुरातील घटना - Marathi News | Gun violence was shown during the Ganesh arrival procession due to hegemony in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेश आगमन मिरवणुकीत वर्चस्ववादातून दाखवला बंदुकीचा धाक, कोल्हापुरातील घटना

संबंधित तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले ...

नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं - Marathi News | Nanded married girl and her lover were killed by their father and thrown into a well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

नांदेडमध्ये विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची वडिलांनी हत्या करुन विहिरीत फेकल्याची घटना घडली ...

Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्... - Marathi News | Pune: Thrill on Laxmi Road... Driver suffers heart attack as bus enters crowd; Police rush to... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...

Pune Bus Accident: पुण्यात मोठा अपघात थोडक्यात टळला. पीएमपीएलच्या बस चालवत असताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका आला. पोलीस वेळीच धावल्याने पुढचा अनर्थ टळला.  ...

Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | nikki murder case dowry harassment fortis hospital burn cause cylinder explosion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

Nikki Murder Case : निक्की हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. निक्कीचा पती विपिनने हुंड्यासाठी तिला मारहाण केली, नंतर तिला जाळून मारलं. ...